नाशिक, 06 जुलै: राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक (NHM Nashik) मार्फत लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लॅब तंत्रज्ञ (Lab Technician), लॅब सहाय्यक (Lab Assistant) आणि वार्ड बॉय (Ward Boy) या पदांची रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती घेण्यात येणार आहे. एकूण 14 रिक्त पदांसाठी ही पदभरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. मुलाखतीची तारीख 9 जुलै 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
लॅब तंत्रज्ञ (Lab Technician) - 04
लॅब सहाय्यक (Lab Assistant) - 04
लॅब अटेंडंट आणि वार्ड बॉय (Ward Boy) - 06
शैक्षणिक पात्रता
लॅब तंत्रज्ञ (Lab Technician) - B.sc DMLT उत्तीर्ण असणं आवश्यक.
लॅब सहाय्यक (Lab Assistant) - 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक.
लॅब अटेंडंट आणि वार्ड बॉय (Ward Boy) - 7वी उत्तीर्ण असणं आवश्यक
हे वाचा - तुमच्या आवडत्या कंपनीमध्ये जॉब हवाय? मग या महत्त्वाच्या गोष्टी करायला विसरू नका
इतका मिळेल पगार
लॅब तंत्रज्ञ (Lab Technician) - 17000 प्रतिमहिना
लॅब सहाय्यक (Lab Assistant) - 15500 प्रतिमहिना
लॅब अटेंडंट आणि वार्ड बॉय (Ward Boy) - 400 रोज
मुलाखतीची तारीख - 9 जुलै 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.