मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

JOB ALERT: NHM नाशिकमध्ये तब्बल 20,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच पत्त्यावर पाठवा अर्ज

JOB ALERT: NHM नाशिकमध्ये तब्बल 20,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच पत्त्यावर पाठवा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 05 मे: राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक (National Health Mission Nashik) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Nashik Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कार्यक्रम समन्वयक, लसीकरण फील्ड मॉनिटर, स्टाफ नर्स या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

कार्यक्रम समन्वयक (Programme Co-Ordinator)

लसीकरण फील्ड मॉनिटर (Immunization Field Monitor)

स्टाफ नर्स (Staff Nurse)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कार्यक्रम समन्वयक (Programme Co-Ordinator) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MSW or MA in Social Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

लसीकरण फील्ड मॉनिटर (Immunization Field Monitor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Typing skill, Marathi – 30 WPM , English 40 WPM with MSCIT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

स्टाफ नर्स (Staff Nurse) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM/ Bsc Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

कार्यक्रम समन्वयक (Programme Co-Ordinator) - 20,000/- रुपये प्रतिमहिना

लसीकरण फील्ड मॉनिटर (Immunization Field Monitor) - 20,000/- रुपये प्रतिमहिना

स्टाफ नर्स (Staff Nurse) - 20,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 13 मे 2022

JOB TITLENHM Nashik Recruitment 2022
या पदांसाठी भरतीकार्यक्रम समन्वयक (Programme Co-Ordinator) लसीकरण फील्ड मॉनिटर (Immunization Field Monitor) स्टाफ नर्स (Staff Nurse)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कार्यक्रम समन्वयक (Programme Co-Ordinator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MSW or MA in Social Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. लसीकरण फील्ड मॉनिटर (Immunization Field Monitor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Typing skill, Marathi – 30 WPM , English 40 WPM with MSCIT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM/ Bsc Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारकार्यक्रम समन्वयक (Programme Co-Ordinator) - 20,000/- रुपये प्रतिमहिना लसीकरण फील्ड मॉनिटर (Immunization Field Monitor) - 20,000/- रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स (Staff Nurse) - 20,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ताराष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://zpnashik.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Job, Job alert, Nashik