Home /News /career /

क्या बात है! कोणतीही परीक्षा न देता मिळेल 60,000 रुपये पगाराची नोकरी; कशी आणि कुठे? वाचा सविस्तर

क्या बात है! कोणतीही परीक्षा न देता मिळेल 60,000 रुपये पगाराची नोकरी; कशी आणि कुठे? वाचा सविस्तर

राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड

राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 असणार आहे.

    मुंबई, 24 मे: राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड (National Health Mission Beed) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Beed Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) एमपीडब्ल्यू (MPW) एकूण जागा - 56 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. शिक्षकांनो, पुण्यातील 'या' सरकारी शाळेत भरघोस पगाराची नोकरी; इथे करा Apply
    एमपीडब्ल्यू (MPW) -
    या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th + Paramedical Basic Training Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना एमपीडब्ल्यू (MPW) - 18,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, नेत्र विभाग जिल्हा रुग्णालय बीड 10वी, 12वी उत्तीर्णांनो, देशसेवेची संधी सोडू नका; BSF मध्ये 281 जागांसाठी भरती अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 03 जून 2022
    JOB TITLE NHM Beed Recruitment 2022
     या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) एमपीडब्ल्यू (MPW) एकूण जागा - 56
     शैक्षणिक पात्रता आणि अनुभववैद्यकीय अधिकारी (Medical Officer) -या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.एमपीडब्ल्यू (MPW) -या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th + Paramedical Basic Training Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
     इतका मिळणार पगारवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना एमपीडब्ल्यू (MPW) - 18,000/- रुपये प्रतिमहिना
     अर्ज करण्यासाठीचा पत्ता जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, नेत्र विभाग जिल्हा रुग्णालय बीड
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://beed.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
    First published:

    Tags: Beed news, Career, Career opportunities, Job, Job alert

    पुढील बातम्या