Home /News /career /

JOB ALERT: 60,000 रुपये पगाराची नोकरी कारायचीये? मग घाई करा; आताच पाठवून द्या अर्ज

JOB ALERT: 60,000 रुपये पगाराची नोकरी कारायचीये? मग घाई करा; आताच पाठवून द्या अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान

राष्ट्रीय आरोग्य अभियान

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 असणार आहे.

    मुंबई, 19 जून: राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद (National Health Mission – Aurangabad Arogya Vibhag) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Aurangabad Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, एएनएम, लॅब टेक्निशियन या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) स्टाफ नर्स (Staff Nurse) फार्मासिस्ट (Pharmacist) एएनएम (ANM) लॅब टेक्निशियन (Lab Technician) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.B.B.S or equivalent degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 10वी पास झालात? मग मुंबईत Indian Navy देणार 338 जणांना जॉबची मोठी संधी; ऑनलाईन लगेच करा अर्ज अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.B.B.S or equivalent degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th Pass with G.N.M. Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट (Pharmacist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M. Pharm/ D. Pharm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. एएनएम (ANM) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10th Pass with A.N.M. Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. लॅब टेक्निशियन (Lab Technician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc. with DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) - 30,000/- रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स (Staff Nurse) - 20,000/- रुपये प्रतिमहिना फार्मासिस्ट (Pharmacist) - 17,000/- रुपये प्रतिमहिना एएनएम (ANM) -18,000/- रुपये प्रतिमहिना लॅब टेक्निशियन (Lab Technician) - 17,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो 10वी पास उमेदवारांना टपाल विभागात लगेच मिळेल जॉब; कोणतीच परीक्षा नाही; थेट होणार मुलाखत अर्ज करण्यासाठीचा पत्ता उपसंचालक आरोग्यसेवा, औरंगाबाद मंडळ औरंगाबाद, बाबा पेट्रोल पंपाजवळ, महावीर चौक, औरंगाबाद, महाराष्ट्र ४३१००१. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 24 जून 2022
    JOB TITLENHM Aurangabad Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीपूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) स्टाफ नर्स (Staff Nurse) फार्मासिस्ट (Pharmacist) एएनएम (ANM) लॅब टेक्निशियन (Lab Technician)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.B.B.S or equivalent degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.B.B.S or equivalent degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th Pass with G.N.M. Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट (Pharmacist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M. Pharm/ D. Pharm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. एएनएम (ANM) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10th Pass with A.N.M. Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. लॅब टेक्निशियन (Lab Technician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc. with DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारपूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) - 30,000/- रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स (Staff Nurse) - 20,000/- रुपये प्रतिमहिना फार्मासिस्ट (Pharmacist) - 17,000/- रुपये प्रतिमहिना एएनएम (ANM) -18,000/- रुपये प्रतिमहिना लॅब टेक्निशियन (Lab Technician) - 17,000/- रुपये प्रतिमहिना
    अर्ज करण्यासाठीचा पत्ताउपसंचालक आरोग्यसेवा, औरंगाबाद मंडळ औरंगाबाद, बाबा पेट्रोल पंपाजवळ, महावीर चौक, औरंगाबाद, महाराष्ट्र ४३१००१.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://arogya.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Aurangabad News, Career, Career opportunities, Job, Job alert

    पुढील बातम्या