• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • NFSC Recruitment: नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर इथे 1,42,400 रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी करा अप्लाय

NFSC Recruitment: नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर इथे 1,42,400 रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2021 आहे.

 • Share this:
  नागपूर, 18 ऑक्टोबर:नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर (National Fire Service College Nagpur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NFSC Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक या पदांसाठी ही भरती (Government jobs in Nagpur) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2021 आहे. या पदांसाठी भरती मुख्य प्रशिक्षक (Chief Instructor) वरिष्ठ प्रशिक्षक (Senior Instructor) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य प्रशिक्षक (Chief Instructor) - सायन्समध्ये पदवी किंवा इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा आवश्यक. तसंच नॅशनल फायर सर्व्हिस कॉलजेमधून सब ऑफिसर कोर्स पूर्ण असणं आवश्यक. शिकवण्याचा आणि ट्रेनिंग देण्याचा पाच वर्षांचा अनुभव आवश्यक. शारीरिक पात्रता नियमांनुसार असणं आवश्यक. DRDO Recruitment: DRDO मध्ये परीक्षा न देताही नोकरीची मोठी संधी; असं करा Apply वरिष्ठ प्रशिक्षक (Senior Instructor) - सायन्समध्ये पदवी किंवा इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा आवश्यक. अग्निशमन दलातील जवान म्हणून दोन वर्षांचा अनुभव आवश्यक. शारीरिक पात्रता नियमांनुसार असणं आवश्यक. इतका मिळणार पगार मुख्य प्रशिक्षक (Chief Instructor) - 44,900/- - 1,42,400/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ प्रशिक्षक (Senior Instructor) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना अर्ज करण्यासाठीचा पत्ता महानिर्देशालय अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि होमगार्ड, पूर्व ब्लॉक -7, स्तर -7, आर. पुरमा, नवी दिल्ली -110066 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 डिसेंबर 2021
  JOB ALERT NFSC Nagpur Recruitment 2021
  या पदांसाठी भरती मुख्य प्रशिक्षक (Chief Instructor) वरिष्ठ प्रशिक्षक (Senior Instructor)
  शैक्षणिक पात्रता  सायन्समध्ये पदवी किंवा इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा आवश्यक.
  इतका मिळणार पगार मुख्य प्रशिक्षक (Chief Instructor) - 44,900/- - 1,42,400/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ प्रशिक्षक (Senior Instructor) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना
  अर्ज करण्यासाठीचा पत्ता महानिर्देशालय अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि होमगार्ड, पूर्व ब्लॉक -7, स्तर -7, आर. पुरमा, नवी दिल्ली -110066
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.nfscnagpur.nic.in/ या लिंकवर क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: