मुंबई, 15 जून: नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर (National Fire Service College Nagpur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NFSC Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. उपसंचालक, सहायक संचालक, लेखाधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावरऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
उपसंचालक (Deputy Director)
सहायक संचालक (Director)
लेखाधिकारी (Accounts Officer)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवउपसंचालक (Deputy Director) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सायन्स क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
किंवा उमेदवारांकडे फायर इंजिनिअरिंगची पदवी असणं आवश्यक आहे.
किंवा उमेदवारांनी डिव्हिजनल फायर सर्व्हिसचा कोर्स केला असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
सहायक संचालक (Director) -

उमेदवारांनी स्टेशन ऑफिसर इन्स्ट्रक्टर कोर्स केला असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

लेखाधिकारी (Accounts Officer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
संचालक, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, भारत सरकार, गृह मंत्रालय, टाकळी फीडर रोड, राजनगर, नागपूर-440013.
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 14 जुलै 2022
JOB TITLE
NFSC Nagpur Recruitment 2022
या पदांसाठी भरती
उपसंचालक (Deputy Director)
सहायक संचालक (Director)
लेखाधिकारी (Accounts Officer)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
उपसंचालक (Deputy Director) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सायन्स क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
किंवा उमेदवारांकडे फायर इंजिनिअरिंगची पदवी असणं आवश्यक आहे.
किंवा उमेदवारांनी डिव्हिजनल फायर सर्व्हिसचा कोर्स केला असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
सहायक संचालक (Director) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सायन्स क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी स्टेशन ऑफिसर इन्स्ट्रक्टर कोर्स केला असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
लेखाधिकारी (Accounts Officer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
संचालक, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, भारत सरकार, गृह मंत्रालय, टाकळी फीडर रोड, राजनगर, नागपूर-440013.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.nfscnagpur.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.