मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

वन विभाग नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प इथे विविध पदांसाठी जागा रिक्त; या ई-मेलवर पाठवा अर्ज

वन विभाग नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प इथे विविध पदांसाठी जागा रिक्त; या ई-मेलवर पाठवा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत

  • Published by:  Atharva Mahankal

गोंदिया, 25 ऑगस्ट: नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया जिल्हा वनविभागात (Nawegaon Nagzira Tiger Reserve Gondia Recruitment 2021) लवकरच  भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कार्यालय सहाय्यक कम आयटी तंत्रज्ञ, कार्यालय सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

कार्यालय सहाय्यक कम आयटी तंत्रज्ञ (Office Assistant cum IT Technician)

कार्यालय सहाय्यक (Office Assistant)

पात्रता आणि अनुभव  

कार्यालय सहाय्यक कम आयटी तंत्रज्ञ (Office Assistant cum IT Technician) - कॉमर्स किंवा सायन्समध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.

कार्यालय सहाय्यक (Office Assistant) - कॉमर्स किंवा सायन्समध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.

(अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी)

हे वाचा - क्या बात है! L&T कंपनी फ्रेशर्सना देणार मोठी संधी; यावर्षी 4500 फ्रेशर्सना नोकरी

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी

cfnntradv@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahaforest.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Forest, Jobs