• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये तब्बल 302 जागांसाठी होणार मेगाभरती; या पद्धतीनं करा अर्ज

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये तब्बल 302 जागांसाठी होणार मेगाभरती; या पद्धतीनं करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 ऑगस्ट: नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये (Naval Ship Repair Yard Recruitment 2021) तब्बल 302 जागांसाठी लवकरच मेगाभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  ट्रेड्समन या पदासाठी ही मेगाभरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदासाठी भरती ट्रेड्समन (Tradesman (Skilled)) - एकूण जागा 302 शैक्षणिक पात्रता ट्रेड्समन (Tradesman (Skilled)) - दहावी उत्तीर्ण आणि मशीनिस्ट/प्लंबर/पाईप फिटर/पेंटर/टेलर/वेल्डर/मेकॅनिक MTM/शीट मेटल वर्कर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/ इंस्ट्रुमेंट मेकॅनिक/ फिटर/ मेकॅनिक (डिझेल)/Ref  & AC मेकॅनिक)/ कारपेंटर/ मेसन यापैकी कोणत्याही ब्रांचमध्ये ITI उत्तीर्ण उमेदवार आवश्यक. हे वाचा - OYO मध्ये 300 जागांची भरती, कंपनीला हवेत नव्या दमाचे ‘टेक प्रोफेशनल्स’ इतका मिळणार पगार ट्रेड्समन (Tradesman (Skilled)) - 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना अर्ज पाठवण्याचा पत्ता कमोडोर अधीक्षक (Oi/C भर्ती कक्षासाठी) नौदल जहाज दुरुस्ती यार्ड (PBR) पोस्ट बॉक्स क्र .705, HADDO, पोर्ट ब्लेअर -744102, दक्षिण अंदमान अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 09 ऑक्टोबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  https://www.indiannavy.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.
  First published: