Home /News /career /

Job Alert: मौदा सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट नागपूर इथे 55 जागांसाठी पदभरती; या पत्त्यावर करा अर्ज

Job Alert: मौदा सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट नागपूर इथे 55 जागांसाठी पदभरती; या पत्त्यावर करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

    नागपूर, 05 सप्टेंबर:  मौदा सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट नागपूर (National Thermal Power Corporation Limited Mauda Nagpur) इथे काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. कारागीर प्रशिक्षणार्थी (फिटर, इलेक्ट्रिकिया, मेकॅनिक) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ऑफलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती   कारागीर प्रशिक्षणार्थी (फिटर, इलेक्ट्रिकिया, मेकॅनिक) Craftsman Trainee (Fitter, Electrician, Mechanic) पात्रता आणि अनुभव कारागीर प्रशिक्षणार्थी (फिटर, इलेक्ट्रिकिया, मेकॅनिक) Craftsman Trainee (Fitter, Electrician, Mechanic)  - ITI पास असणं आवश्यक. हे वाचा - MAHATRANSCO Recruitment: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी इथे भरती अर्ज पाठवण्याचा पत्ता विभागीय प्रमुख, मानव संसाधन विभाग, मौदा सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट, मौदा – रामटेक रोड, मौदा, जिल्हा: नागपूर, महाराष्ट्र 441104. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 21 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Job alert

    पुढील बातम्या