मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन आणि संशोधन संस्थेत मेगाभरती; तब्बल इतक्या जागा रिक्त

Job Alert: राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन आणि संशोधन संस्थेत मेगाभरती; तब्बल इतक्या जागा रिक्त

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    नागपूर, 15 ऑगस्ट:  राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन आणि संशोधन संस्थेत (National Rural Bamboo Mission & Research Institute Nagpur) मेगाभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक, समन्वयक, पशु वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ शास्त्रज्ञ, सर्वेक्षक ड्राफ्ट्समन, नागरी अभियंता, जीआयएस तज्ञ, लेखापाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, वनसेवक या पदांच्या तब्बल 155 जागांसाठी हे भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रकल्प अधिकारी (Project Officer) सहाय्यक प्रकल्प अधिकारी (Assistant Project Officer) अधीक्षक (Superintendent) सहाय्यक अधीक्षक (Assistant Superintendent) समन्वयक (Coordinator) पशु वैद्यकीय अधिकारी (Animal Medical Officer) कनिष्ठ शास्त्रज्ञ (Jr Scientist) सर्वेक्षक ड्राफ्ट्समन (Surveyor Draftsman) नागरी अभियंता (Civil Engineer) जीआयएस तज्ञ (GIS Expert) लेखापाल (Accountant) वरिष्ठ लिपिक (Sr Clerk) कनिष्ठ लिपिक (Jr Clerk) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) वनसेवक (Vansevak) IAS Officer होण्याचं स्वप्नं बघताय? ही शैक्षणिक पात्रता आवश्यक; किती मिळतो पगार? शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं संबंधित पदासाठी आवश्यक असलेलं शिक्षण असणं आवश्यक आहे. तसंच अनुभवी उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन आणि संशोधन संस्था, मु. बोथली (ठाणा), मकरधोकडा रोड (बुट्टीबोरी), तहसील- उमरेड, जि. नागपूर अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Nagpur

    पुढील बातम्या