मराठी बातम्या /बातम्या /करिअर /नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये 'या' पदासाठी होणार भरती; या लिंकवर करा क्लिक

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये 'या' पदासाठी होणार भरती; या लिंकवर करा क्लिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2021 असणार आहे.

मुंबई, 24 ऑगस्ट:  नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये (National Institute of Oceanography Recruitment) भरती होणार आहे.  यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ सचिव सहाय्यक या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

कनिष्ठ सचिव सहाय्यक (Junior Secretary Assistant) - एकूण जागा 15

शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ सचिव सहाय्यक (Junior Secretary Assistant) - 10+2/XII किंवा त्याच्या समतुल्य आणि टाइप रायटिंग टेस्टमध्ये प्रवीणता 35 w.p.m इंग्रजीमध्ये (किंवा) w 30 w.p.m.हिंदीमध्ये. चाचणी संगणकावर असेल.

हे वाचा - Konkan Railway Recruitment: कोकण रेल्वेत नोकरीची मोठी संधी; थेट काश्मीरला मिळेल पोस्टिंग

इतका मिळणार पगार

कनिष्ठ सचिव सहाय्यक (Junior Secretary Assistant) - 19900/- - 63200/- रुपये प्रतिमहिना

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 13 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nio.org/ या लिंकवर क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Jobs