पुणे, 08 नोव्हेंबर: राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्थान पुणे (ICAR – National Institute of Abiotic Stress Management) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NIASM Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. यंग प्रोफेशनल, सीनियर रिसर्च फेलो, फिल्ड असिस्टंट या पदांसाठी ही भरती (Jobs in Pune)असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2021 असणार आहे.
या जागांसाठी भरती
यंग प्रोफेशनल (Young Professional)
सीनियर रिसर्च फेलो (Senior Research Fellow)
फिल्ड असिस्टंट (Field Assistant)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
यंग प्रोफेशनल (Young Professional) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
सीनियर रिसर्च फेलो (Senior Research Fellow) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी क्षेत्रात पदवी घेतली असणं आवश्यक आहे.
फिल्ड प्रोफेशनल्स (Field Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी क्षेत्रात पदवी किंवा डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.
Induslnd Bank Recruitment: इंडसइंड बँकेत 12वी उत्तीर्णांच्या 150 जागांसाठी भरती
इतका मिळणार पगार
यंग प्रोफेशनल (Young Professional) - 25,000/- रुपये प्रतिमहिना
सीनियर रिसर्च फेलो (Senior Research Fellow) - 31000/- रुपये प्रतिमहिना + HRA (8%).
फिल्ड असिस्टंट (Field Assistant) - 15,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी
niasm.recruitment@gmail.com
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 20 नोव्हेंबर 2021
JOB TITLE | NIASM Pune Recruitment 2021 |
या जागांसाठी भरती | यंग प्रोफेशनल (Young Professional) सीनियर रिसर्च फेलो (Senior Research Fellow) फिल्ड असिस्टंट (Field Assistant) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | यंग प्रोफेशनल (Young Professional) - 25,000/- रुपये प्रतिमहिना सीनियर रिसर्च फेलो (Senior Research Fellow) - 31000/- रुपये प्रतिमहिना + HRA (8%). फिल्ड असिस्टंट (Field Assistant) - 15,000/- रुपये प्रतिमहिना |
अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी | niasm.recruitment@gmail.com |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.niam.res.in/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.