मराठी बातम्या /बातम्या /करिअर /राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई इथे नोकरीची संधी; आताच करा अप्लाय

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई इथे नोकरीची संधी; आताच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2021 असणार आहे.

मुंबई , 29 जुलै:  राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई (ICMR- National Institute for Research in Reproductive Health)  इथे लवकरच पदभरती (NIRRH Mumbai Recruitment 2021) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सल्लागार आणि संशोधन सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

सल्लागार (Consultant)

संशोधन सहाय्यक (Research Assistant)

हे वाचा - विद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये शिकत आहात तर आताच फॉलो करा 'या' करिअर टिप्स

शैक्षणिक पात्रता

सल्लागार (Consultant) - MBBS डिग्री असणं आवश्यक.

संशोधन सहाय्यक (Research Assistant) - सायन्स शाखेत पदवी असणं आवश्यक.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -  04 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Jobs, Mumbai