Home /News /career /

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे इथे 'या' पदांसाठी नोकरची संधी; ई-मेल आयडीवर पाठवा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे इथे 'या' पदांसाठी नोकरची संधी; ई-मेल आयडीवर पाठवा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 असणार आहे.

    पुणे, 05 सप्टेंबर : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे (National Healthy Mission Pune) इथे काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. कीटकशास्त्रज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती   कीटकशास्त्रज्ञ (Entomologist) - एकूण जागा 03 पात्रता आणि अनुभव कीटकशास्त्रज्ञ (Entomologist) - M.Sc इन Zoology आणि Entomology हे वाचा - यश आणलं खेचून! हॉटेलात वेटर म्हणून करत होते काम; जिद्दीच्या जोरावर झाले IAS अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी nvbdcpnrhmpune6@gmail.com इतका मिळणार पगार कीटकशास्त्रज्ञ (Entomologist) -  40,000/- रुपये प्रतिमहिना अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -  20 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    पुढील बातम्या