• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Job Alert: राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी इथे बंपर भरती; 'या' पदांच्या तब्बल 104 जागांसाठी जागा रिक्त

Job Alert: राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी इथे बंपर भरती; 'या' पदांच्या तब्बल 104 जागांसाठी जागा रिक्त

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    परभणी, 02 सप्टेंबर :  राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी (National Health Mission ZP Parbhani)  इथे बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय पदांच्या तब्बल 104 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती   स्टाफ नर्स (Staff Nurse) मानसोपचार नर्स (Psychiatric Nurse) सीटी स्कॅन तंत्रज्ञ (CT Scan Technician) एक्स-रे टेक्निशियन (X-Ray Technician) फिजिओथेरपिस्ट (Physiotherapists) पॅरामेडिकल कामगार (Paramedical Worker) दंत आरोग्यशास्त्रज्ञ (Dental Hygienist) दंत सहाय्यक (Dental Assistant) समुपदेशक (Counselor) आयुष एमओ (Ayush MO) ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (Audiologist & Speech Therapist) मानसशास्त्रज्ञ (Psychologist) पर्यवेक्षक (Supervisor) शीत चेन तंत्रज्ञ (Cold Chain Technician) ऑडिओमेट्रिक सहाय्यक (Audiometric Assistant) ब्लड बँक तंत्रज्ञ (Blood Bank Technician) शिक्षक (Tutor) जिल्हा समुदाय व्यवस्थापक (District Community Manager) लेखापाल (Accountant) पात्रता आणि अनुभव या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदाशी निगडित शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणंही आवश्यक आहे. हे वाचा - Maharashtra Schools Reopen: पुढील दोन दिवसांत शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेणार इतका मिळणार पगार स्टाफ नर्स (Staff Nurse) - Rs.20,000/- मानसोपचार नर्स (Psychiatric Nurse) - 25,000/- सीटी स्कॅन तंत्रज्ञ (CT Scan Technician) - 17000/- एक्स-रे टेक्निशियन (X-Ray Technician) - 17000/- फिजिओथेरपिस्ट (Physiotherapists) - 20,000/- पॅरामेडिकल कामगार (Paramedical Worker) - 17,000/- दंत आरोग्यशास्त्रज्ञ (Dental Hygienist) - 17,000/- दंत सहाय्यक (Dental Assistant) - 15,500/- समुपदेशक (Counselor) - 17000/- आयुष एमओ (Ayush MO) - 30000/- ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (Audiologist & Speech Therapist) - 28,000/- मानसशास्त्रज्ञ (Psychologist) - 25,000/- पर्यवेक्षक (Supervisor) - 30,000/- शीत चेन तंत्रज्ञ (Cold Chain Technician) - 20,000/- ऑडिओमेट्रिक सहाय्यक (Audiometric Assistant) - 17000/- ब्लड बँक तंत्रज्ञ (Blood Bank Technician) - 17000/- शिक्षक (Tutor) - 17,000/- जिल्हा समुदाय व्यवस्थापक (District Community Manager) - 22000/- लेखापाल (Accountant) - 22000/- या पत्त्यावर पाठवा अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, परभणी. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 15 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://parbhani.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published: