Home /News /career /

नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान इथे पदभरती; या जिल्ह्यांमध्ये मिळणार Jobs

नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान इथे पदभरती; या जिल्ह्यांमध्ये मिळणार Jobs

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

  मुंबई, 16 फेब्रुवारी: राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई (National Health Mission Mumbai) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेडिकल पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय (Medical Jobs in Maharashtra) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   संचालक – प्रकल्प संचालक – ईएमएस, संचालक – पॅथॉलॉजिस्ट, विशेषज्ञ – रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी MBBS – (STC), वरिष्ठ सल्लागार – (MD PSM), वरिष्ठ सल्लागार – राज्य सल्लागार QA (सार्वजनिक आरोग्य), सार्वजनिक आरोग्य सल्लागार, राज्य लेखा आणि वित्त व्यवस्थापक – सल्लागार (आर्थिक व्यवस्थापन), गैर-वैद्यकीय सल्लागार – एचआर, गैर-वैद्यकीय सल्लागार – राज्य डेटा व्यवस्थापन, गैर-वैद्यकीय सल्लागार – संगणक विशेषज्ञ, कायदेशीर सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक (वैद्यकीय) – लस आणि लॉजिस्टिक व्यवस्थापक – आरआय, प्रोग्राम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य, राज्य पशुवैद्यकीय सल्लागार, उप अभियंता – इलेक्ट्रिकल (DW), देखरेख आणि मूल्यमापन सांख्यिकी अधिकारी, खरेदी अधिकारी – तांत्रिक अधिकारी (खरेदी आणि लॉजिस्टिक्स), खाते व्यवस्थापक (आयुष) – राष्ट्रीय आयुष मिशन, कार्यक्रम समन्वयक, अभियंता-बायोमेडिकल, कनिष्ठ अभियंता – इलेक्ट्रिकल (DW), बजेट आणि वित्त अधिकारी, कार्यक्रम सहाय्यक DEO – केस रजिस्ट्री सहाय्यक आणि रेकॉर्ड कीपर, कार्यक्रम सहाय्यक DEO – (राष्ट्रीय आयुष मिशन), लेखापाल, कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी) – सांख्यिकी अन्वेषक, लघुलेखक (इंग्रजी), टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक, कीटक जिल्हाधिकारी – NVBDCP. JOB ALERT: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथे 'या' पदांसाठी भरती; करा अप्लाय शैक्षणिक पात्रता आणि अनुभव संबंधित सर्व पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या पदानुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या जिल्ह्यांमध्ये मिळणार नोकरी संबंधित भरती ही मुंबई, पुणे, नागपूर, लातूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये असणार आहे. भरती शुल्क खुल्या प्रवर्गासाठी - 200/- रुपये मागासवर्गीयांसाठी - 100/- रुपये ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई. आरोग्य भवन, 8 वा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाउंड, पी’डी मेलो रोड, मुंबई- 400001. खूशखबर! रिटायर्ड कर्मचाऱ्यांसाठी SBOI बँकेत 535 पदांसाठी बंपर भरती; कोण करू शकणार अर्ज; वाचा सविस्तर अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 फेब्रुवारी 2022
  JOB TITLENHM Mumbai Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीसंचालक – प्रकल्प संचालक – ईएमएस, संचालक – पॅथॉलॉजिस्ट, विशेषज्ञ – रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी MBBS – (STC), वरिष्ठ सल्लागार – (MD PSM), वरिष्ठ सल्लागार – राज्य सल्लागार QA (सार्वजनिक आरोग्य), सार्वजनिक आरोग्य सल्लागार, राज्य लेखा आणि वित्त व्यवस्थापक – सल्लागार (आर्थिक व्यवस्थापन), गैर-वैद्यकीय सल्लागार – एचआर, गैर-वैद्यकीय सल्लागार – राज्य डेटा व्यवस्थापन, गैर-वैद्यकीय सल्लागार – संगणक विशेषज्ञ, कायदेशीर सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक (वैद्यकीय) – लस आणि लॉजिस्टिक व्यवस्थापक – आरआय, प्रोग्राम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य, राज्य पशुवैद्यकीय सल्लागार, उप अभियंता – इलेक्ट्रिकल (DW), देखरेख आणि मूल्यमापन सांख्यिकी अधिकारी, खरेदी अधिकारी – तांत्रिक अधिकारी (खरेदी आणि लॉजिस्टिक्स), खाते व्यवस्थापक (आयुष) – राष्ट्रीय आयुष मिशन, कार्यक्रम समन्वयक, अभियंता-बायोमेडिकल, कनिष्ठ अभियंता – इलेक्ट्रिकल (DW), बजेट आणि वित्त अधिकारी, कार्यक्रम सहाय्यक DEO – केस रजिस्ट्री सहाय्यक आणि रेकॉर्ड कीपर, कार्यक्रम सहाय्यक DEO – (राष्ट्रीय आयुष मिशन), लेखापाल, कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी) – सांख्यिकी अन्वेषक, लघुलेखक (इंग्रजी), टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक, कीटक जिल्हाधिकारी – NVBDCP.
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसंबंधित सर्व पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या पदानुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  या जिल्ह्यांमध्ये मिळणार नोकरीसंबंधित भरती ही मुंबई, पुणे, नागपूर, लातूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये असणार आहे.
  भरती शुल्कखुल्या प्रवर्गासाठी - 200/- रुपये मागासवर्गीयांसाठी - 100/- रुपये
  अर्ज करण्यासाठीचा पत्ताआयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई. आरोग्य भवन, 8 वा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाउंड, पी’डी मेलो रोड, मुंबई- 400001.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
  First published:

  Tags: Career opportunities, Central government, Jobs, Mumbai

  पुढील बातम्या