मराठी बातम्या /बातम्या /करिअर /राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त; आताच करा अप्लाय

राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त; आताच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2021 असणार आहे.

कोल्हापूर, 14 ऑगस्ट:  राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर (National Health Mission Kolhapur) इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  वैद्यकीय अधिकारी आणि फिजिओथेरपिस्ट या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं (Latest Jobs) अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist)

शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - MBBS/BAMS पर्यंत शिक्षण आवश्यक.

फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) - Physiotherapy मध्ये पदवीपर्यंत शिक्षण.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

वैद्यकीय अधिकारी - ग्रामीण रुग्णालय, नियंत्रण कक्ष, सी.पी. आर हॉस्पिटल, कोल्हापूर

फिजिओथेरपिस्ट- सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, (कुष्ठरोग) कार्यालय, आर.के. नगर रोड, शेंडा पार्क, कोल्हापूर

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career, Job, Kolhapur