• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • NEERI Nagpur Recruitment: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान नागपूर इथे 25,000 पगाराची नोकरी; लगेच करा अप्लाय

NEERI Nagpur Recruitment: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान नागपूर इथे 25,000 पगाराची नोकरी; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    नागपूर, 23 ऑक्टोबर: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान नागपूर (National Environmental Engineering Research Institute) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NEERI Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) प्रकल्प सहयोगी (Project Associate) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - Botany/ Microbiology Chemistry/ Physics/ / Env. Science/ Geology मध्ये B.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. किंवा Env. Science B.E./B.Tech. in Environmental Engineering/ Civil Engineering मध्ये M.Sc. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. Pune Job Alert: अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद पुणे इथे नोकरीची संधी प्रकल्प सहयोगी (Project Associate) - Botany/ Microbiology Chemistry/ Physics/ / Env. Science/ Geology मध्ये B.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. किंवा Env. Science B.E./B.Tech. in Environmental Engineering/ Civil Engineering मध्ये M.Sc. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - 20,000 रुपये प्रतिमहिना + HRA प्रकल्प सहयोगी (Project Associate) - 25,000 रुपये प्रतिमहिना + HRA अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 नोव्हेंबर 2021
    JOB ALERT NEERI Nagpur Recruitment 2021
    या पदांसाठी भरती प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) प्रकल्प सहयोगी (Project Associate)
    शैक्षणिक पात्रता Botany/ Microbiology Chemistry/ Physics/ / Env. Science/ Geology मध्ये B.Sc पर्यंत शिक्षण
    इतका मिळणार पगार प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - 20,000 रुपये प्रतिमहिना + HRA प्रकल्प सहयोगी (Project Associate) - 25,000 रुपये प्रतिमहिना + HRA
    शेवटची तारीख  14 नोव्हेंबर 2021
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://recruitment.neeri.res.in/RecruitmentV3/applicationForm.jsp या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: