मराठी बातम्या /बातम्या /करिअर /राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबई इथे तब्बल 104 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबई इथे तब्बल 104 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2021 असणार आहे.

मुंबई , 29 जुलै:  राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबई (National Chemicals and Fertilizers Limited Mumbai)  इथे लवकरच मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ट्रेड अ‍ॅप्रेंटिस या पदासाठी ही भरती असणार आहे. या पदाच्या तब्बल 104 जागा रिक्त आहेत. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

ट्रेड अ‍ॅप्रेंटिस (Trade Apprentice) - एकूण जागा 104

शैक्षणिक पात्रता

ट्रेड अ‍ॅप्रेंटिस (Trade Apprentice) - B.Sc. / B.Com किंवा  BBA / Diploma आणि इंग्रजीचं ज्ञान आवश्यक.

हे वाचा - IIT Bombay Recruitment: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईमध्ये भरती

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -  07 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://drive.google.com/file/d/1OqMg6xGu2f_P3WMHHAGIUdmE44GUkKJ6/viewया वेबसाईटवर जाऊ शकता.

या पदभरतीसाठी  https://www.rcfltd.com/hrrecruitment/recruitment-1 या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Jobs, Mumbai