मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे इथे विविध पदांसाठी भरती; मेल आयडीवर पाठवा अर्ज

Job Alert: नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे इथे विविध पदांसाठी भरती; मेल आयडीवर पाठवा अर्ज

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

पुणे, 22 ऑगस्ट: नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे (National Centre For Cell Science Pune) इथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तांत्रिक अधिकारी ‘ए’, तंत्रज्ञ ‘सी’ (लॅब) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

तांत्रिक अधिकारी ‘ए’ (Technical Officer ‘A’)

तंत्रज्ञ सी’ (लॅब) (Technician ‘C’ (Lab))

शैक्षणिक पात्रता

तांत्रिक अधिकारी ‘ए’ (Technical Officer ‘A’) - AMIE/B.E./B. टेक. अभियांत्रिकी किंवा एमएससी (भौतिकशास्त्र/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन)मध्ये पदवी आणि 3 वर्षांचा अनुभव.

तंत्रज्ञ सी’ (लॅब) (Technician ‘C’ (Lab)) - M.Sc. R & D संस्थांमध्ये 2 वर्षांचा संबंधित अनुभव. पात्रता परीक्षेत उमेदवारांना एकूण 60% गुण असणं आवश्यक आहे.

हे वाचा - नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये तब्बल 302 जागांसाठी होणार मेगाभरती; इथे करा अर्ज

इतका मिळणार पगार

तांत्रिक अधिकारी ‘ए’ (Technical Officer ‘A’) - 67,521/- रुपये प्रतिमहिना

तंत्रज्ञ सी’ (लॅब) (Technician ‘C’ (Lab)).- 54,126/- रुपये प्रतिमहिना

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी

nccscareers@nccs.res.in

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 30 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Jobs