नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर: राष्ट्रीय युवा कार्यक्रम (National Youth Program) आणि क्रीडा मंत्रालयद्वारे (Ministry of Sports India) नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (National Anti-Doping Agency) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NADA Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. असोसिएट या पदांसाठी ही भरती (Latest Government jobs in India) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
प्रोग्राम असोसिएट - एकूण जागा 03
प्रोग्राम असोसिएट (लीगल) - एकूण जागा 02
प्रोग्राम असोसिएट (शिक्षण) - एकूण जागा 01
रिसर्च असोसिएट - एकूण जागा 05
प्रशंसनिक असोसिएट - एकूण जागा 01
टेक्निकल असोसिएट (कोऑर्डिनेशन) - एकूण जागा 03
टेक्निकल असोसिएट (डोप टेस्टिंग) - एकूण जागा 03
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
प्रोग्राम असोसिएट - एम फार्मा/एमएससी फर्स्ट डिव्हिजन उत्तीर्ण असणं आवश्यक.
प्रोग्राम असोसिएट (लीगल) - LLB ची डिग्री आणि पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.
प्रोग्राम असोसिएट (शिक्षण) - स्पोर्ट्स मॅनेजमेंट मध्ये मास्टर्सची डिग्री असणं आवश्यक.
रिसर्च असोसिएट - एम फार्मा/एमएससी फर्स्ट डिव्हिजन उत्तीर्ण असणं आवश्यक.
प्रशासनिक असोसिएट - कोणत्याही शाखेतून फर्स्ट डिव्हिजन ग्रेजुएटअसणं आवश्यक.
टेक्निकल असोसिएट (कोऑर्डिनेशन) - फर्स्ट डिव्हिजन बी फार्मा डिग्री असणं आवश्यक.
टेक्निकल असोसिएट (डोप टेस्टिंग) - फर्स्ट डिव्हिजन डीएमएलटी मध्ये शिक्षण असणं आवश्यक.
हे वाचा- महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी पनवेल इथे दहावी पास उमेदवारांसाठी मोठी भरती
इतका मिळणार पगार
प्रोग्राम असोसिएट - 60,000/- रुपये प्रतिमहिना
प्रोग्राम असोसिएट (लीगल) - 60,000/- रुपये प्रतिमहिना
प्रोग्राम असोसिएट (शिक्षण) - 60,000/- रुपये प्रतिमहिना
रिसर्च असोसिएट - 40,000/- रुपये प्रतिमहिना
प्रशंसनिक असोसिएट - 40,000/- रुपये प्रतिमहिना
टेक्निकल असोसिएट (कोऑर्डिनेशन) - 25,000/- रुपये प्रतिमहिना
टेक्निकल असोसिएट (डोप टेस्टिंग) - 25,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज पाठवण्याचा पत्ता
राष्ट्रीय अँटी डोपिंग एजन्सी, हॉल क्रमांक 104. पहिला मजला. जेएलएन स्टेडियम, नवी दिल्ली- 110003
हे वाचा- HP Recruitment 2021: HP कंपनीमध्ये IT फ्रेशर्ससाठी मोठी नोकरीची संधी
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 ऑक्टोबर 2021
JOB ALERT | NADA Recruitment 2021 |
या पदांसाठी भरती | प्रोग्राम असोसिएट - एकूण जागा 03 प्रोग्राम असोसिएट (लीगल) - एकूण जागा 02 प्रोग्राम असोसिएट (शिक्षण) - एकूण जागा 01 रिसर्च असोसिएट - एकूण जागा 05 प्रशंसनिक असोसिएट - एकूण जागा 01 टेक्निकल असोसिएट (कोऑर्डिनेशन) - एकूण जागा 03 टेक्निकल असोसिएट (डोप टेस्टिंग) - एकूण जागा 03 |
शैक्षणिक पात्रता | एम फार्मा/एमएससी, LLB , स्पोर्ट्स मॅनेजमेंट उत्तीर्ण असणं आवश्यक. |
इतका मिळणार पगार | 60,000/- रुपये प्रतिमहिना - 25,000/- रुपये प्रतिमहिना |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | राष्ट्रीय अँटी डोपिंग एजन्सी, हॉल क्रमांक 104. पहिला मजला. जेएलएन स्टेडियम, नवी दिल्ली- 110003 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nadaindia.org/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.