Home /News /career /

NAL Recruitment 2021: नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजमध्ये विविध पदांसाठी भरती; इथे करा अप्लाय

NAL Recruitment 2021: नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजमध्ये विविध पदांसाठी भरती; इथे करा अप्लाय

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2021 असणार आहे.

    बंगलोर, 04 जुलै: नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजमध्ये (National Aerospace Laboratories) लवकरच विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. त्यामुळे तरुणांना इथे नोकरीची सुवर्णसंधी आहे. एकूण 21 महत्त्वाच्या जागांसाठी ही पदभरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2021 असणार आहे. या पदांसाठी पदभरती प्रोजेक्ट असिस्टंट (Project Assistant)    - 03 प्रोजेक्ट असोसिएट-I (Project Associate-I) - 03 प्रोजेक्ट असोसिएट-II (Project Associate-II)   - 15 एकूण जागा - 21 हे वाचा -विद्यार्थ्यांनो, Aerospace इंजिनीअरिंग करायचं म्हणताय? इथे मिळेल संपूर्ण माहिती शैक्षणिक पात्रता प्रोजेक्ट असिस्टंट - मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण प्रोजेक्ट असोसिएट-I - BE/B.Tech (एरोस्पेस/एरोनॉटिकल/मेकॅनिकल आणि इतर संबंधित ब्रांचेस प्रोजेक्ट असोसिएट-II - BE/B.Tech (एरोस्पेस/एरोनॉटिकल/मेकॅनिकल आणि इतर संबंधित ब्रांचेस आणि दोन वर्षांचा अनुभव ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या