मुंबई, 17 एप्रिल: नाशिक महानगरपालिका (Nashik Mahanagarpalika Nashik Municipal Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nashik Mahanagarpalika Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. जनसंपर्क अधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
जनसंपर्क अधिकारी (Public Relations Officer) - एकूण जागा 01
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवजनसंपर्क अधिकारी (Public Relations Officer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पब्लिक रिलेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना शासकीय किंवा निम शासकीय संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
सुवर्णसंधी! पश्चिम रेल्वे मुंबईच्या 'या' हॉस्पिटलमध्ये मोठी पदभरती; इथे करा अर्ज
काही महत्त्वाच्या सूचना
ही भरती सहा महिन्यांच्या करार पद्धतीवर असणार आहे.
ज्या उमेदवारांनी मुदतीत ज्या उमेदवारांनी अर्ज पाठवले आहेत त्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
मनपानं ठरवून दिलेलं अक्म करण्यास उमेदवारांना बंधनकारक असणार आहे.
इतका मिळणार पगार
जनसंपर्क अधिकारी (Public Relations Officer) - 40,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ता
मा. आयुक्त, नाशिक महानगरपालिका.
BANK JOBS: राज्यातील बँक ऑफ बडोदामध्ये 'या' पदांसाठी Vacancy; ही अर्जाची लिंकअर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 एप्रिल 2022
JOB TITLE
Nashik Mahanagarpalika Recruitment 2022
या पदांसाठी भरती
जनसंपर्क अधिकारी (Public Relations Officer) - एकूण जागा 01
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पब्लिक रिलेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना शासकीय किंवा निम शासकीय संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
काही महत्त्वाच्या सूचना
ही भरती सहा महिन्यांच्या करार पद्धतीवर असणार आहे.
ज्या उमेदवारांनी मुदतीत ज्या उमेदवारांनी अर्ज पाठवले आहेत त्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
मनपानं ठरवून दिलेलं अक्म करण्यास उमेदवारांना बंधनकारक असणार आहे.
इतका मिळणार पगार
40,000/- रुपये प्रतिमहिना
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठीइथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.nmc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.