मराठी बातम्या /बातम्या /करिअर /NMPML Recruitment: नाशिक महानगर परिवहन महामंडळमध्ये 'या' जागांसाठी भरती; आताच करा अप्लाय

NMPML Recruitment: नाशिक महानगर परिवहन महामंडळमध्ये 'या' जागांसाठी भरती; आताच करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर: नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडमध्ये (Nashik Mahanagar Parivahan Mahamandal Limited) इथे काही पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NMPML Recruitment 2021) जारी होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य खाते आणि वित्त अधिकारी, कंपनी सचिव, व्यवस्थापक, प्रशासन अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी, एमडी, जनसंपर्क अधिकारी, लेखापाल या पदांसाठी ही भरती (Jobs in Nashik) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  असणार आहे.

या पदांसाठी भरती

मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer)

मुख्य खाते आणि वित्त अधिकारी (Chief Account & Finance Officer)

कंपनी सचिव (Company Secretary)

व्यवस्थापक (Manager)

प्रशासन अधिकारी (Admin Officer)

मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी (Executive Assistant to CEO and MD)

एमडी, जनसंपर्क अधिकारी (Public Relation Officer)

लेखापाल (Accountant)

NMPML Recruitment 2021

NMPML Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) - मास्टर इन मॅनेजमेंटची डिग्री आवश्यक.

मुख्य खाते आणि वित्त अधिकारी (Chief Account & Finance Officer) -  CA/ ICWA मध्ये शिक्षण आवश्यक.

कंपनी सचिव (Company Secretary) - Company Secretary चं शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.

व्यवस्थापक (Manager) -  कोणत्याही शाखेमध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.

प्रशासन अधिकारी (Admin Officer) - MBA (HR) पर्यंत शिक्षण आवश्यक.

मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी (Executive Assistant to CEO and MD) - कोणत्याही शाखेमध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.

एमडी, जनसंपर्क अधिकारी (Public Relation Officer) - कॉर्पोरेट कम्युनिकेशनमध्ये पदवी आवश्यक.

लेखापाल (Accountant) - कॉमर्समध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.

इतका मिळणार पगार

मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) -  1,50,000/- रुपये प्रतिमहिना

मुख्य खाते आणि वित्त अधिकारी (Chief Account & Finance Officer) - 50, 000/- रुपये प्रतिमहिना

कंपनी सचिव (Company Secretary) - 35, 000/- रुपये प्रतिमहिना

व्यवस्थापक (Manager) - 40,000/-  रुपये प्रतिमहिना

प्रशासन अधिकारी (Admin Officer) - 30,000/- रुपये प्रतिमहिना

मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी (Executive Assistant to CEO and MD) - 30,000/- रुपये प्रतिमहिना

एमडी, जनसंपर्क अधिकारी (Public Relation Officer) - 30,000/-  रुपये प्रतिमहिना

लेखापाल (Accountant) - 20,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज पाठववण्याची शेवटची तारीख -  13 ऑक्टोबर 2021

JOB ALERT NMPML Recruitment 2021
या पदांसाठी भरतीमुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) मुख्य खाते आणि वित्त अधिकारी (Chief Account & Finance Officer) कंपनी सचिव (Company Secretary) व्यवस्थापक (Manager) प्रशासन अधिकारी (Admin Officer) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी (Executive Assistant to CEO and MD) एमडी, जनसंपर्क अधिकारी (Public Relation Officer) लेखापाल (Accountant)
शैक्षणिक पात्रता संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक
इतका मिळणार पगार  20,000/- रुपये प्रतिमहिना - 1,50,000/- रुपये प्रतिमहिना
शेवटची तारीख13 ऑक्टोबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSftJDRawa8hXz3yRpmDSGcVMusu9d2q87oZFRoaINM40yowbw/closedform या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Nashik, जॉब