मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Nashik Job Alert: ब्रह्मा व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विविध पदांसाठी भरती; या पत्त्यावर करा अप्लाय

Nashik Job Alert: ब्रह्मा व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विविध पदांसाठी भरती; या पत्त्यावर करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 20 नोव्हेंबर: ब्रह्मा व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (Brahma Valley College Of Engineering And Research Institute) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Brahma Valley Collage Nashik Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सुतार, वेल्डर, मशीनिस्ट या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

प्राध्यापक (Professor)

सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)

सुतार (Carpenter)

वेल्डर (Welder)

मशीनिस्ट (Machinist)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्राध्यापक (Professor) - संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

सुतार (Carpenter) - संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

वेल्डर (Welder) - संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

मशीनिस्ट (Machinist) - संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

Railway Recruitment: जुनिअर इंजिनिअर आणि टेक्निशियन पदांसाठी भरती

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

अध्यक्ष, नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, ब्रह्मा व्हॅली, पालिका बाजार, कॅनडा कॉर्नर, नाशिक -05

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.brahmavalley.com/या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब