मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक इथे 'या' पदासाठी नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

Job Alert: सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक इथे 'या' पदासाठी नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नाशिक, 04 ऑगस्ट:  सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक (Nashik Arogya Vibhag Recruitment 2021) इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मानसोपचार वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

मानसोपचार वैद्यकीय अधिकारी (Psychiatric Medical Officer)  - एकूण जागा 09

शैक्षणिक पात्रता

मानसोपचार वैद्यकीय अधिकारी (Psychiatric Medical Officer)  - उमेदवारांनी BAMS ची पदवी प्राप्त केली आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद नाशिक.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 12 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी  इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Jobs, Nashik