मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

शिक्षण 12वी असू देत की पोस्ट ग्रॅज्युएशन पुण्यात सर्वांना मिळेल नोकरी; 'या' नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये होतेय भरती

शिक्षण 12वी असू देत की पोस्ट ग्रॅज्युएशन पुण्यात सर्वांना मिळेल नोकरी; 'या' नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये होतेय भरती

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख पदांनुसार 30, 31 ऑगस्ट आणि 01, 02 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 24 ऑगस्ट: राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे (National AIDS Research Institute Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NARI Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. ज्युनियर नर्स, सीनियर रिसर्च फेलो, कम्युनिटी लायझन, कूपन मॅनेजर, डेटा एंट्री ऑपरेटर, ज्युनियर प्रोजेक्ट रिसर्च फेलो, रिसर्च असिस्टंट या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख पदांनुसार 30, 31 ऑगस्ट आणि 01, 02 सप्टेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

ज्युनियर नर्स (Junior Nurse)

सीनियर रिसर्च फेलो (Senior Research Fellow)

कम्युनिटी लायझन (Community Liaison)

कूपन मॅनेजर (Coupon Manager)

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

ज्युनियर प्रोजेक्ट रिसर्च फेलो (Junior Project Research Fellow)

रिसर्च असिस्टंट (Research Assistant)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

ज्युनियर नर्स (Junior Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी आणि नर्सिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सीनियर रिसर्च फेलो (Senior Research Fellow) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

कम्युनिटी लायझन (Community Liaison) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

कूपन मॅनेजर (Coupon Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ज्युनियर प्रोजेक्ट रिसर्च फेलो (Junior Project Research Fellow) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

रिसर्च असिस्टंट (Research Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - पदांनुसार 30, 31 ऑगस्ट आणि 01, 02 सप्टेंबर 2022

JOB TITLENARI Pune Recruitment 2022
या पदांसाठी भरतीज्युनियर नर्स (Junior Nurse) सीनियर रिसर्च फेलो (Senior Research Fellow) कम्युनिटी लायझन (Community Liaison) कूपन मॅनेजर (Coupon Manager) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) ज्युनियर प्रोजेक्ट रिसर्च फेलो (Junior Project Research Fellow) रिसर्च असिस्टंट (Research Assistant)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवज्युनियर नर्स (Junior Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी आणि नर्सिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सीनियर रिसर्च फेलो (Senior Research Fellow) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. कम्युनिटी लायझन (Community Liaison) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. कूपन मॅनेजर (Coupon Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ज्युनियर प्रोजेक्ट रिसर्च फेलो (Junior Project Research Fellow) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. रिसर्च असिस्टंट (Research Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीखपदांनुसार 30, 31 ऑगस्ट आणि 01, 02 सप्टेंबर 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nari-icmr.res.in/Nari/Career  या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Pune