Home /News /career /

JOB ALERT: राज्यातील 'हे' विद्यापीठ प्राध्यापकांच्या शोधात; हा चान्स सोडूच नका; पात्र असाल तर पाठवा अर्ज

JOB ALERT: राज्यातील 'हे' विद्यापीठ प्राध्यापकांच्या शोधात; हा चान्स सोडूच नका; पात्र असाल तर पाठवा अर्ज

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 असणार आहे.

  मुंबई, 06 जून: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nagpur Vidyapeeth Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शारीरिक शिक्षण संचालक, सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती शारीरिक शिक्षण संचालक (Director of Physical Education) सहायक प्राध्यापक (Assistant Professor) एकूण जागा - 03 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव     सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणतीही Masters Degree, M.Phil / Ph.D पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी NET, SET परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे Interview आधी Resume च ठरवतो भविष्य; असा बनवाल तर जॉब्सची येईल लाट शारीरिक शिक्षण संचालक (Director of Physical Education) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. ही टेस्ट वयानुसार निरनिराळ्या पद्धतीनं घेण्यात येणार आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो ही कागदपत्रं आवश्यक प्राचार्य/डीन/संचालक, S.R.B. महिला महाविद्यालय, साक्रीटोला ता.- सालेकसा, जि.- गोंदिया- 441916. बाबो! 'या' आहेत जगातील सर्वात कठीण परीक्षा; नाव घेतलं तरी घाबरतात विद्यार्थी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 22 जून 2022
  JOB TITLENagpur Vidyapeeth Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीशारीरिक शिक्षण संचालक (Director of Physical Education) सहायक प्राध्यापक (Assistant Professor) एकूण जागा - 03
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणतीही Masters Degree, M.Phil / Ph.D पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी NET, SET परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे शारीरिक शिक्षण संचालक (Director of Physical Education) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. ही टेस्ट वयानुसार निरनिराळ्या पद्धतीनं घेण्यात येणार आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  ही कागदपत्रं आवश्यकप्राचार्य/डीन/संचालक, S.R.B. महिला महाविद्यालय, साक्रीटोला ता.- सालेकसा, जि.- गोंदिया- 441916.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nagpuruniversity.org/ या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Nagpur News

  पुढील बातम्या