Home /News /career /

Engineer उमेदवारांनो, 'या' महानगरपालिकेत 50,000 रुपये पगाराची नोकरी; थेट होईल मुलाखत

Engineer उमेदवारांनो, 'या' महानगरपालिकेत 50,000 रुपये पगाराची नोकरी; थेट होईल मुलाखत

नागपूर महानगरपालिका भरती

नागपूर महानगरपालिका भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 04 मे 2022 असणार आहे.

    नागपूर, 26 एप्रिल: नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nagpur Mahanagarpalika Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ शहरी डिझायनर, कनिष्ठ शहरी डिझायनर या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 04 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वरिष्ठ शहरी डिझायनर (Senior Urban Designer) कनिष्ठ शहरी डिझायनर (Junior Urban Designer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ शहरी डिझायनर (Senior Urban Designer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Tech in Urban Planning Or Master in Planning पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. JOB ALERT: पुण्यातील 'या' मॅनेजमेंट कॉलेजमध्ये विविध पदांसाठी जॉब्स; करा अर्ज कनिष्ठ शहरी डिझायनर (Junior Urban Designer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Tech in Urban Planning Or Master in Planning पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार वरिष्ठ शहरी डिझायनर (Senior Urban Designer) - 50,000/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ शहरी डिझायनर (Junior Urban Designer) - 40,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता अति. आयुक्त (शहर), नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर. थेट मुलाखतीद्वारे मिळेल 35,000 रुपये पगाराची नोकरी; 'या' इंस्टिट्यूटमध्ये भरती मुलाखतीची तारीख - 04 मे 2022
    JOB TITLENagpur Mahanagarpalika Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीवरिष्ठ शहरी डिझायनर (Senior Urban Designer) कनिष्ठ शहरी डिझायनर (Junior Urban Designer)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ शहरी डिझायनर (Senior Urban Designer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Tech in Urban Planning Or Master in Planning पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. कनिष्ठ शहरी डिझायनर (Junior Urban Designer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Tech in Urban Planning Or Master in Planning पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारवरिष्ठ शहरी डिझायनर (Senior Urban Designer) - 50,000/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ शहरी डिझायनर (Junior Urban Designer) - 40,000/- रुपये प्रतिमहिना
    मुलाखतीचा पत्ताअति. आयुक्त (शहर), नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nmcnagpur.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

    तुमच्या शहरातून (नागपूर)

    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Nagpur

    पुढील बातम्या