मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Nagpur Job Alert: विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर इथे इंजिनिअर्ससाठी भरती; या पत्त्यावर करा अर्ज

Nagpur Job Alert: विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर इथे इंजिनिअर्ससाठी भरती; या पत्त्यावर करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

नागपूर, 12 सप्टेंबर: विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर (Visvesvaraya National Institute of Technology) इथे लवकरच इंजिनिअर्ससाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना (VNIT Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती    

वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक (Senior Project Manager)

प्रकल्प सहाय्यक (Project Assistant)

पात्रता आणि अनुभव

वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक (Senior Project Manager) - सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी आणि 25 वर्षांचा अनुभव आवश्यक.

प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल पदवी आणि 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.

हे वाचा -  Job Alert: विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक इथे नोकरीची सुवर्णसंधी; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याचा पत्ता

रजिस्ट्रार, व्हीएनआयटी, नागपूर, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर 440010

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://vnit.ac.in/ या लिंकवर क्लिक करा

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Jobs, Nagpur