• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Nagpur Job Alert: कंटोनमेंट बोर्ड कामठी इथे बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी; 92,300 रुपये मिळणार पगार

Nagpur Job Alert: कंटोनमेंट बोर्ड कामठी इथे बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी; 92,300 रुपये मिळणार पगार

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    नागपूर, 15 नोव्हेंबर: कंटोनमेंट बोर्ड कामठी (Cantonment Board Kamptee Nagpur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Cantonment Board Kamptee Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक शिक्षक, सफाईकर्माचारी, पुरुष प्रभाग सेवक या पदांसाठी ही भरती (Jobs in Nagpur)असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) सफाईकर्माचारी (Sweeper) पुरुष प्रभाग सेवक (Male Ward Servant) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) - NCTE नुसार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य आणि 02 वर्षांचा प्राथमिक शिक्षणाचा डिप्लोमा किंवा 50% गुणांसह 12वी किंवा समकक्ष उत्तीर्ण आणि प्राथमिक शिक्षणातील बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये 04 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला असणं आवश्यक.सफाईकर्माचारी (Sweeper) - उमेदवारांनी चौथा वर्ग उत्तीर्ण असणं आवश्यक .पुरुष प्रभाग सेवक (Male Ward Servant) - उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक. इतका मिळणार पगार सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) - 29,200 - 92,300 रुपये प्रतिमहिना सफाईकर्माचारी (Sweeper) - 15,000 - 47,600 रुपये प्रतिमहिना पुरुष प्रभाग सेवक (Male Ward Servant) - 15,000 - 47,600 रुपये प्रतिमहिना MCED Recruitment: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र इथे 100 जागांसाठी भरती ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 06 डिसेंबर 2021
    JOB TITLE Cantonment Board Kamptee Recruitment 2021
    या जागांसाठी भरती सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) सफाईकर्माचारी (Sweeper) पुरुष प्रभाग सेवक (Male Ward Servant)
    शैक्षणिक पात्रता  सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) - NCTE नुसार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य आणि 02 वर्षांचा प्राथमिक शिक्षणाचा डिप्लोमा किंवा 50% गुणांसह 12वी किंवा समकक्ष उत्तीर्ण आणि प्राथमिक शिक्षणातील बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये 04 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला असणं आवश्यक.सफाईकर्माचारी (Sweeper) - उमेदवारांनी चौथा वर्ग उत्तीर्ण असणं आवश्यक .पुरुष प्रभाग सेवक (Male Ward Servant) - उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक.
    इतका मिळणार पगार सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) - 29,200 - 92,300 रुपये प्रतिमहिना सफाईकर्माचारी (Sweeper) - 15,000 - 47,600 रुपये प्रतिमहिना पुरुष प्रभाग सेवक (Male Ward Servant) - 15,000 - 47,600 रुपये प्रतिमहिना
    शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.canttboardrecruit.org/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: