• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Nagpur Job Alert: भारतीय विद्या भवन नागपूर इथे 'या' पदांसाठी होणार भरती; लगेच करा अप्लाय

Nagpur Job Alert: भारतीय विद्या भवन नागपूर इथे 'या' पदांसाठी होणार भरती; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  नागपूर, 28 ऑगस्ट: भारतीय विद्या भवन नागपूर (Bharatiya Vidya Bhavans Bhagwandas Purohit Vidya Mandir recruitment) इथे काही पदांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पीजीटी आणि पीआरटी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक  (PGT) प्रायमरी शिक्षक (PRT) शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक  (PGT) - M.Sc. आणि B.Ed. इन मॅथ्स (गणित) प्रायमरी शिक्षक (PRT) - B.Ed.आणि B.A. इंग्रजी अर्ज पाठवण्याचा पत्ता अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित शाळांच्या पत्त्यावर अर्ज पाठवणं आवश्यक आहे. हे वाचा - 8वी ते 12वी पर्यंतच शिकलेल्यांसाठी सरकारच्या खास योजना, दूर करता येईल बेरोजगारी इतका मिळणार पगार पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक  (PGT) - 44,900 - 1,42,400 रुपये प्रतिमहिना प्रायमरी शिक्षक (PRT) - 29,200 - 92,300 रुपये प्रतिमहिना अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  http://www.bvmcl.edu.in/ या लिंकवर क्लिक करा.
  First published: