मुंबई, 02 ऑगस्ट: नागपूर पोलीस विभाग
(Nagpur City Police Department) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना
(Nagpur Police Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विधी अधिकारी गट-अ, विधी अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
विधी अधिकारी गट-अ (Legal Officer Grade-A)
विधी अधिकारी (Legal Officer)
एकूण जागा - 03
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
विधी अधिकारी गट-अ (Legal Officer Grade-A) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Degree in Law पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
IBPS Recruitment 2022: ग्रॅज्युएट उमेदवारांच्या तब्बल 6432 जागांसाठी मोठी भरती
विधी अधिकारी (Legal Officer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Degree in Law पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
विधी अधिकारी गट-अ (Legal Officer Grade-A) - 30,000/- + 5,000/- रुपये प्रतिमहिना
विधी अधिकारी (Legal Officer) - 20,000/- + 5,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर, पोलीस भवन, पश्चिम उच्च न्यायालय रस्ता, सिव्हिल लाईन्स, नागपूर – 440001 इनवर्ड विभागात, तळमजला
Career Tips: आवड असेल तर 10वीनंतर 'हे' कोर्सेस करिअरसाठी ठरतील टर्निंग पॉईंट
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 ऑगस्ट 2022
JOB TITLE | Nagpur Police Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | विधी अधिकारी गट-अ (Legal Officer Grade-A)
विधी अधिकारी (Legal Officer)
एकूण जागा - 03 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव |
विधी अधिकारी गट-अ (Legal Officer Grade-A) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Degree in Law पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
विधी अधिकारी (Legal Officer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Degree in Law पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | विधी अधिकारी गट-अ (Legal Officer Grade-A) - 30,000/- + 5,000/- रुपये प्रतिमहिना
विधी अधिकारी (Legal Officer) - 20,000/- + 5,000/- रुपये प्रतिमहिना |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर, पोलीस भवन, पश्चिम उच्च न्यायालय रस्ता, सिव्हिल लाईन्स, नागपूर – 440001 इनवर्ड विभागात, तळमजला |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी
इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी
http://nagpurpolice.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.