मुंबई, 02 डिसेंबर: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (National Bank For Agriculture & Rural Development) इथे लवकरच इंजिनिअर्सच्या (Engineers jobs in banks) काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NABARD Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य जोखीम व्यवस्थापक, डेटा डिझायनर, लीड BI डिझायनर, ETL डिझायनर, विशेषज्ञ अधिकारी (कायदेशीर) या पदांसाठी ही भरती (Engineer jobs in NABARD) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2021 असणार आहे.
या जागांसाठी भरती
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer)
मुख्य जोखीम व्यवस्थापक (Chief Risk Manager)
डेटा डिझायनर (Data Designer)
लीड BI डिझायनर (Lead BI designer)
ETL डिझायनर (ETL Designer)
विशेषज्ञ अधिकारी कायदेशीर (Specialist Officer Lega)
10वी उत्तीर्णांनो, Government Jobची 'ही' संधी सोडू नका; DRDO मध्ये बंपर Vacancy
शैक्षणिक पात्रता
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) - उमेदवारांनी कम्प्युटर सायन्समध्ये B.E. / B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं महत्त्वाचं आहे.
मुख्य जोखीम व्यवस्थापक (Chief Risk Manager) - उमेदवारांनी मास्टर ऑफ मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
डेटा डिझायनर (Data Designer) - उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
लीड BI डिझायनर (Lead BI designer) - उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
ETL डिझायनर (ETL Designer) - उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
विशेषज्ञ अधिकारी कायदेशीर (Specialist Officer Lega) - उमेदवारांनी LLM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) - 3.75 लाख रुपये प्रतिवर्ष
मुख्य जोखीम व्यवस्थापक (Chief Risk Manager) - 3.25 लाख रुपये प्रतिवर्ष
डेटा डिझायनर (Data Designer) - 2.50 लाख रुपये प्रतिवर्ष
लीड BI डिझायनर (Lead BI designer) - 2.50 लाख रुपये प्रतिवर्ष
ETL डिझायनर (ETL Designer) - 2.50 लाख रुपये प्रतिवर्ष
विशेषज्ञ अधिकारी कायदेशीर (Specialist Officer Lega) - 1.50 लाख रुपये प्रतिवर्ष
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
Job Alert: राज्यातील या इन्स्टिट्यूटमध्ये टिचिंग आणि नॉन-टिचिंग स्टाफसाठी नोकरी
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -19 डिसेंबर 2021
JOB TITLE | NABARD Mumbai Recruitment 2021 |
या जागांसाठी भरती | मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) मुख्य जोखीम व्यवस्थापक (Chief Risk Manager) डेटा डिझायनर (Data Designer) लीड BI डिझायनर (Lead BI designer) ETL डिझायनर (ETL Designer) विशेषज्ञ अधिकारी कायदेशीर (Specialist Officer Lega) |
शैक्षणिक पात्रता | मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) - उमेदवारांनी कम्प्युटर सायन्समध्ये B.E. / B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं महत्त्वाचं आहे. मुख्य जोखीम व्यवस्थापक (Chief Risk Manager) - उमेदवारांनी मास्टर ऑफ मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. डेटा डिझायनर (Data Designer) - उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. लीड BI डिझायनर (Lead BI designer) - उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ETL डिझायनर (ETL Designer) - उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. विशेषज्ञ अधिकारी कायदेशीर (Specialist Officer Lega) - उमेदवारांनी LLM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) - 3.75 लाख रुपये प्रतिवर्ष मुख्य जोखीम व्यवस्थापक (Chief Risk Manager) - 3.25 लाख रुपये प्रतिवर्ष डेटा डिझायनर (Data Designer) - 2.50 लाख रुपये प्रतिवर्ष लीड BI डिझायनर (Lead BI designer) - 2.50 लाख रुपये प्रतिवर्ष ETL डिझायनर (ETL Designer) - 2.50 लाख रुपये प्रतिवर्ष विशेषज्ञ अधिकारी कायदेशीर (Specialist Officer Lega) - 1.50 लाख रुपये प्रतिवर्ष |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
शेवटची तारीख | 19 डिसेंबर 2021 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nabard.org/careers-notices1.aspx?cid=693&id=26 या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Mumbai, जॉब