• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत मोठी पदभरती; ग्रॅज्युएट उमेदवारांना मिळणार संधी

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत मोठी पदभरती; ग्रॅज्युएट उमेदवारांना मिळणार संधी

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2021 असणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 जुलै: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत (NABARD Recruitment 2021) लवकरच मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ग्रॅज्युएट  (Graduate jobs) उमेदवारांना यात संधी मिळणार आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) व्यवस्थापक (Manager) शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 50% गुणांसह पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 800/- रुपये शुल्क असणार आहे. तसंच आरक्षित वर्गासाठी 150/- रुपये शुल्क असणार आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: