मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Bank Jobs: म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई इथे होणार भरती; या लिंकवर करा अप्लाय

Bank Jobs: म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई इथे होणार भरती; या लिंकवर करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 12 सप्टेंबर: म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई (Municipal Co-Operative Bank Mumbai) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक (अंतर्गत लेखापरीक्षक), सहाय्यक महाव्यवस्थापक (मुख्य जोखीम अधिकारी), वरिष्ठ व्यवस्थापक (अंतर्गत लेखापरीक्षक), सहाय्यक व्यवस्थापक (अंतर्गत लेखापरीक्षक) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) -

सहाय्यक महाव्यवस्थापक (Internal Auditor)

सहाय्यक महाव्यवस्थापक (Chief Risk Officer)

वरिष्ठ व्यवस्थापक (Internal Auditor)

सहाय्यक व्यवस्थापक (Internal Auditor)

हे वाचा - Infosys Reskilling: इन्फोसिसनं देशातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कोर्स केले जाहीर; इतक्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

पात्रता आणि अनुभव

उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) - कॉमर्समध्ये पदवी आवश्यक.

सहाय्यक महाव्यवस्थापक (Internal Auditor) - MBA किंवा CA पदवी आवश्यक.

सहाय्यक महाव्यवस्थापक (Chief Risk Officer) - कॉमर्समध्ये पदव्युत्तर पदवी

वरिष्ठ व्यवस्थापक (Internal Auditor) -  कॉमर्समध्ये पदव्युत्तर पदवी

सहाय्यक व्यवस्थापक (Internal Auditor) -  कॉमर्समध्ये पदव्युत्तर पदवी

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://municipalbankmumbai.com/career.php या लिंकवर क्लिक करा

First published:

Tags: Career opportunities, Jobs, Mumbai