Home /News /career /

ग्रॅज्युएट उमेदवारांनो, घाई करा; मुंबईत मिळतेय तब्बल 25,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच पाठवा अर्ज

ग्रॅज्युएट उमेदवारांनो, घाई करा; मुंबईत मिळतेय तब्बल 25,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच पाठवा अर्ज

मुंबई पोर्ट ट्रस्ट

मुंबई पोर्ट ट्रस्ट

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2022 असणार आहे.

    मुंबई, 02 जुलै: मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust MPT) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mumbai Port Trust Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी (कायदेशीर). या विभागांमधील पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रशिक्षणार्थी कायदेशीर (Trainee Legal) - एकूण जागा 18 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रशिक्षणार्थी कायदेशीर (Trainee Legal) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Law Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. फायनल इयरला असेलेले उमेदवारही या पदभरतीसाठी अप्लाय करू शकणार आहेत. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. नुकतंच ग्रॅज्युएशन झालंय ना? मग नोकरीच्या मागे लागा; असा द्या Interview
    इतका मिळणार पगार
    प्रशिक्षणार्थी कायदेशीर (Trainee Legal) - 25,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: शिक्षकांसाठी पुण्यात बंपर जॉब ओपनिंग्स; परीक्षा न देता थेट मिळेल जॉब
    अर्ज करण्यासाठीचा पत्ता
    सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१. अर्ज करण्यासाठीचा तारीख - 01 ऑगस्ट 2022
    JOB TITLEMumbai Port Trust Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीप्रशिक्षणार्थी कायदेशीर (Trainee Legal) - एकूण जागा 18
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रशिक्षणार्थी कायदेशीर (Trainee Legal) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Law Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. फायनल इयरला असेलेले उमेदवारही या पदभरतीसाठी अप्लाय करू शकणार आहेत. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारप्रशिक्षणार्थी कायदेशीर (Trainee Legal) - 25,000/- रुपये प्रतिमहिना
    अर्ज करण्यासाठीचा पत्ताResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mumbaiport.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Mumbai

    पुढील बातम्या