मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Mumbai Job Alert: हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळात मॅनेजर पदांसाठी नोकरी; लगेच करा अप्लाय

Mumbai Job Alert: हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळात मॅनेजर पदांसाठी नोकरी; लगेच करा अप्लाय

 हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ भरती 2021

हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ भरती 2021

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 25 नोव्हेंबर: हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (Haffkine Bio-Pharmaceutical Corporation Limited Mumbai) इथे लवकरच विविध मॅनेजर पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Haffkine Bio-Pharmaceutical Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. व्यवस्थापक (गुणवत्ता आश्वासन), व्यवस्थापक (गुणवत्ता नियंत्रण जैविक), व्यवस्थापक (विपणन), व्यवस्थापक (लेखा), वनस्पती अभियंता या पदांसाठी ही भरती (Manager Level Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

गुणवत्ता आश्वासन व्यवस्थापक (Quality Assurance Manager)

गुणवत्ता नियंत्रण जैविक व्यवस्थापक (Quality Control Biological Manager)

विपणन व्यवस्थापक (Marketing Manager)

लेखा व्यवस्थापक (Accounts Manager)

प्लांट अभियंता (Plant Engineer)

शैक्षणिक पात्रता

गुणवत्ता आश्वासन व्यवस्थापक (Quality Assurance Manager) - उमेदवारांनी मायक्रोबायोलॉजी किंवा बायो-केमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर.शिकसान पूर्ण केलं असणं आवश्यक.

गुणवत्ता नियंत्रण जैविक व्यवस्थापक (Quality Control Biological Manager) - उमेदवारांनी इम्युनोलॉजी / बायो.केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी आणि पदवी किंवा संगणक साक्षरता असलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठे/संस्थेमधून व्यवसाय व्यवस्थापनात पदवी किंवा डिप्लोमा केला असणं आवश्यक.

विपणन व्यवस्थापक (Marketing Manager) - उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठे/संस्थेमधून मार्केटिंगमध्ये पदव्युत्तर पदवीसह B.Sc / B. फार्मसी किंवा M.B.A. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक.

लेखा व्यवस्थापक (Accounts Manager) - उमेदवारांनी C.A. / I.C.W.A पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक.

प्लांट अभियंता (Plant Engineer) - उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी घेतली असणं आवश्यक.

पात्रतेपेक्षा वरचढ ठरली बॉडी फिगर, लठ्ठपणामुळे महिला झाली REJECT

कामाचा अनुभव

गुणवत्ता आश्वासन व्यवस्थापक (Quality Assurance Manager) - उमेदवारांना संबंधित पदाचा आणि कामाचा 15 वर्षांचा अनुभव आवश्यक.

गुणवत्ता नियंत्रण जैविक व्यवस्थापक (Quality Control Biological Manager) - उमेदवारांना संबंधित पदाचा आणि कामाचा 15 वर्षांचा अनुभव आवश्यक.

विपणन व्यवस्थापक (Marketing Manager) - उमेदवारांना संबंधित पदाचा आणि कामाचा 15 वर्षांचा अनुभव आवश्यक.

लेखा व्यवस्थापक (Accounts Manager) - उमेदवारांना संबंधित पदाचा आणि कामाचा 15 वर्षांचा अनुभव आवश्यक.

प्लांट अभियंता (Plant Engineer) - उमेदवारांना संबंधित पदाचा आणि कामाचा 15 वर्षांचा अनुभव आवश्यक.

इतका मिळेल पगार

गुणवत्ता आश्वासन व्यवस्थापक (Quality Assurance Manager) - 15600-39100 + Rs. 7600/- रुपये प्रतिमहिना

गुणवत्ता नियंत्रण जैविक व्यवस्थापक (Quality Control Biological Manager) - 15600-39100 + Rs. 7600/- रुपये प्रतिमहिना

विपणन व्यवस्थापक (Marketing Manager) - 15600-39100 + Rs. 7600/- रुपये प्रतिमहिना

लेखा व्यवस्थापक (Accounts Manager) - 15600-39100 + Rs. 7600/- रुपये प्रतिमहिना

प्लांट अभियंता (Plant Engineer) - 15600-39100 + Rs. 7600/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

हाफकीन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि. आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई-400012.

खूशखबर! फ्रेशर्स आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी Wipro कंपनीत होणार मोठी पदभरती

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 19 डिसेंबर 2021

JOB TITLEHaffkine Bio-Pharmaceutical Mumbai Recruitment 2021
या जागांसाठी भरतीगुणवत्ता आश्वासन व्यवस्थापक (Quality Assurance Manager) गुणवत्ता नियंत्रण जैविक व्यवस्थापक (Quality Control Biological Manager) विपणन व्यवस्थापक (Marketing Manager) लेखा व्यवस्थापक (Accounts Manager) प्लांट अभियंता (Plant Engineer)
शैक्षणिक पात्रता गुणवत्ता आश्वासन व्यवस्थापक (Quality Assurance Manager) - उमेदवारांनी मायक्रोबायोलॉजी किंवा बायो-केमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर.शिकसान पूर्ण केलं असणं आवश्यक. गुणवत्ता नियंत्रण जैविक व्यवस्थापक (Quality Control Biological Manager) - उमेदवारांनी इम्युनोलॉजी / बायो.केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी आणि पदवी किंवा संगणक साक्षरता असलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठे/संस्थेमधून व्यवसाय व्यवस्थापनात पदवी किंवा डिप्लोमा केला असणं आवश्यक. विपणन व्यवस्थापक (Marketing Manager) - उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठे/संस्थेमधून मार्केटिंगमध्ये पदव्युत्तर पदवीसह B.Sc / B. फार्मसी किंवा M.B.A. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. लेखा व्यवस्थापक (Accounts Manager) - उमेदवारांनी C.A. / I.C.W.A पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. प्लांट अभियंता (Plant Engineer) - उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी घेतली असणं आवश्यक.
कामाचा अनुभवउमेदवारांना संबंधित पदाचा आणि कामाचा 15 वर्षांचा अनुभव आवश्यक.
इतका मिळेल पगार15600-39100 + Rs. 7600/- रुपये प्रतिमहिना
अर्ज पाठवण्याचा पत्ताहाफकीन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि. आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई-400012.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.vaccinehaffkine.com/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Mumbai, जॉब