मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

मुंबई सेंट्रल रेल्वेमध्ये सिनिअर रेसिडंट पदांसाठी जागा रिक्त; या पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

मुंबई सेंट्रल रेल्वेमध्ये सिनिअर रेसिडंट पदांसाठी जागा रिक्त; या पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

अर्जाची निवड करून त्यातील निवडक उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.

अर्जाची निवड करून त्यातील निवडक उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.

अर्जाची निवड करून त्यातील निवडक उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 03 जुलै: मुंबई मध्य रेल्वेमार्फत (Mumbai Central Railway) रिक्त जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना रेल्वेकडून (Mumbai Central Railway Recruitment) नुकतीच जारी करण्यात आली आहे.  सिनिअर रेसिडंट (Senior Resident) या पदांसाठी हे भरती असणार आहे. पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्याद्वारे आपला अर्ज ऑफलाइन सादर करावा लागणार आहे. अर्जाची निवड करून त्यातील निवडक उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 15 जुलै 2021 असणार आहे.

या जागेसाठी भरती

सिनिअर रेसिडंट (Senior Resident) - एकूण जागा 07

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी उमेदवार दहावी, बारावी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएट असणं महत्त्वाचं आहे. किंवा DM / DNB असणं आवश्यक आहे.

हे वाचा - CAD Recruitment 2021: केंद्रीय दारुगोळा डेपोमध्ये विविध जागांसाठी पदभरती

अर्ज पाठवण्याचा पत्ता - Office of the Medical Director, Dr. B.A.M. Hospital

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जुलै 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Mumbai, Railway jobs