डिजीटल युगातील या नोकऱ्यांचा तुम्ही विचार केला का?

झपाट्याने वाढत चालेल्या टेक्नॉलॉजी आणि डिजिटलायझेशनच्या काळात मोठ्या कंपनीमध्ये प्रोफेशनल लोकांची खूप गरज असते.

News18 Lokmat | Updated On: Jan 22, 2019 03:37 PM IST

डिजीटल युगातील या नोकऱ्यांचा तुम्ही विचार केला का?

झपाट्याने वाढत चालेल्या टेक्नॉलॉजी आणि डिजिटलायझेशनच्या काळात मोठ्या कंपनीमध्ये प्रोफेशनल लोकांची खूप गरज असते. असे प्रोफेशनल लोक ज्यांना मोबाइल इंटरनेट आणि क्लाऊड टेक्नॉलॉजी याबद्दल संपूर्ण माहीत असते. सध्या असेच लोक जगाच्या वेगळे करू शकतात असं समजलं जातं. म्हणूनच जर डिजीटल युगात तुम्ही नोकरी शोधत आहात तर या काही स्किल्सची माहिती असणं आवश्यक आहे.

झपाट्याने वाढत चालेल्या टेक्नॉलॉजी आणि डिजिटलायझेशनच्या काळात मोठ्या कंपनीमध्ये प्रोफेशनल लोकांची खूप गरज असते. असे प्रोफेशनल लोक ज्यांना मोबाइल इंटरनेट आणि क्लाऊड टेक्नॉलॉजी याबद्दल संपूर्ण माहीत असते. सध्या असेच लोक जगाच्या वेगळे करू शकतात असं समजलं जातं. म्हणूनच जर डिजीटल युगात तुम्ही नोकरी शोधत आहात तर या काही स्किल्सची माहिती असणं आवश्यक आहे.


डेटा रिसर्चर्स मोठ्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींची माहिती संपादन करणारे आणि त्याच्यावर रिसर्च करणाऱ्या प्रोफेशनल लोकांची गरज असते. डिजिटल जगात माहिती तर वेगाने येत असते परंतु त्या माहितीचं विश्लेषण करणं किंवा योग्य रितीने ते सादर करणं हे कंपनीला नेहमीच प्रोफेशनल लोकांकडून अपेक्षित असते.

डेटा रिसर्चर्स
मोठ्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींची माहिती संपादन करणारे आणि त्याच्यावर रिसर्च करणाऱ्या प्रोफेशनल लोकांची गरज असते. डिजिटल जगात माहिती तर वेगाने येत असते परंतु त्या माहितीचं विश्लेषण करणं किंवा योग्य रितीने ते सादर करणं हे कंपनीला नेहमीच प्रोफेशनल लोकांकडून अपेक्षित असते.


डिझायनर्स जगभरात 3D डिझायनर्सच्या वाढत्या मागणीमुळे 3D डिझायनर्स आणि 3D कंपन्यांची गरज आहे. ग्राहकांना 3D डिझायनर्सच्या माध्यमातून एखाद्या गोष्टींकडे आकर्षित करण्यासाठी 3D डिझायनर्स प्रोफेशनल लोकांची निवड केली जाते.

डिझायनर्स
जगभरात 3D डिझायनर्सच्या वाढत्या मागणीमुळे 3D डिझायनर्स आणि 3D कंपन्यांची गरज आहे. ग्राहकांना 3D डिझायनर्सच्या माध्यमातून एखाद्या गोष्टींकडे आकर्षित करण्यासाठी 3D डिझायनर्स प्रोफेशनल लोकांची निवड केली जाते.

Loading...


सोशल मीडिया मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग हे बदलत्या जगातलं शक्तिशाली माध्यम ठरलं आहे. यामुळे एखाद्या व्यवसायाची खरेदी-विक्री करणं सोपं झालं आहे. एवढंच नाही तर कोणत्याही ब्रँडची ओळख किंवा लॉयल्टी किती आहे हे समजून येतं. म्हणूनच सोशल मीडिया मार्केटिंग हा एक नवीन ट्रेंड सुरू झाला असल्यामुळे कंपनी अशा प्रोफेशनल लोकांच्या नेहमीच शोधात असते.

सोशल मीडिया मार्केटिंग
सोशल मीडिया मार्केटिंग हे बदलत्या जगातलं शक्तिशाली माध्यम ठरलं आहे. यामुळे एखाद्या व्यवसायाची खरेदी-विक्री करणं सोपं झालं आहे. एवढंच नाही तर कोणत्याही ब्रँडची ओळख किंवा लॉयल्टी किती आहे हे समजून येतं. म्हणूनच सोशल मीडिया मार्केटिंग हा एक नवीन ट्रेंड सुरू झाला असल्यामुळे कंपनी अशा प्रोफेशनल लोकांच्या नेहमीच शोधात असते.


सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कम्प्युटरमध्ये पदवी मिळवून मोठमोठ्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची नोकरी मिळू शकते.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट
कम्प्युटरमध्ये पदवी मिळवून मोठमोठ्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची नोकरी मिळू शकते.


फुल स्टॅक डेव्हलपर्स PHP, HTML, CSS किंवा जावा स्क्रिप्ट यांसारख्या गोष्टींमध्ये काम करणाऱ्या अशा फुल स्टॅक डेव्हलपर्स लोकांची इंडस्ट्रीमध्ये विशेष गरज असते. कोणत्याही प्रोफेशनल माणसाला या सगळ्या तांत्रिक गोष्टींमध्ये तरबेज असणं जरुरीचं असतं. तसंच त्याच्याशी संबधित इतर ज्ञान असणं आवश्यक आहे. फोटोशॉपसारख्या डिझाइन्सच्या सॉफ्टवेअरची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे.

फुल स्टॅक डेव्हलपर्स
PHP, HTML, CSS किंवा जावा स्क्रिप्ट यांसारख्या गोष्टींमध्ये काम करणाऱ्या अशा फुल स्टॅक डेव्हलपर्स लोकांची इंडस्ट्रीमध्ये विशेष गरज असते. कोणत्याही प्रोफेशनल माणसाला या सगळ्या तांत्रिक गोष्टींमध्ये तरबेज असणं जरुरीचं असतं. तसंच त्याच्याशी संबधित इतर ज्ञान असणं आवश्यक आहे. फोटोशॉपसारख्या डिझाइन्सच्या सॉफ्टवेअरची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2019 03:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...