मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

रिटायर्ड अधिकाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! राज्यातील 'ही' बँक देतेय तब्बल 85,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अप्लाय

रिटायर्ड अधिकाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! राज्यातील 'ही' बँक देतेय तब्बल 85,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अप्लाय

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  मुंबई, 11 ऑगस्ट: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Maharashtra State Cooperative Bank MSC Bank) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MSC Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विशेष कर्तव्य अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती विशेष कर्तव्य अधिकारी (Officer on Special Duty) एकूण जागा - 01 राज्यातील 'या' कॉलेजमध्ये होणार प्रोफेसर पदांसाठी भरती; ही पात्रता असणं आवश्यक
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
  विशेष कर्तव्य अधिकारी (Officer on Special Duty) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अतिरिक्त पात्रता जसे की JAIIB/ CAIIB यांना प्राधान्य दिले जाईल. चार्टर्ड अकाउंटंट (CA) पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल उमेदवार हे बँकेतून सिनिअर लेव्हलवरून रिटायर्ड असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार विशेष कर्तव्य अधिकारी (Officer on Special Duty) - 85,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001. सेंट्रल गव्हर्नमेंटची महारत्न कंपनी GAIL इंडियामध्ये 282 जागांसाठी बंपर ओपनिंग्स
  अर्ज कारण्याची शेवटची तारीख - 24 ऑगस्ट 2022
  JOB TITLEMSC Bank Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीविशेष कर्तव्य अधिकारी (Officer on Special Duty) एकूण जागा - 01
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विशेष कर्तव्य अधिकारी (Officer on Special Duty) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अतिरिक्त पात्रता जसे की JAIIB/ CAIIB यांना प्राधान्य दिले जाईल. चार्टर्ड अकाउंटंट (CA) पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल उमेदवार हे बँकेतून सिनिअर लेव्हलवरून रिटायर्ड असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगारविशेष कर्तव्य अधिकारी (Officer on Special Duty) - 85,000/- रुपये प्रतिमहिना
  अर्ज करण्यासाठीचा पत्ताव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/mscblsojul22/ या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job alert, Mumbai

  पुढील बातम्या