मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

क्या बात है! राज्यातील 'ही' बँक देणार इंजिनिअर्सना जॉब्स; संधी सोडू नका; लिंकवर लगेच करा अप्लाय

क्या बात है! राज्यातील 'ही' बँक देणार इंजिनिअर्सना जॉब्स; संधी सोडू नका; लिंकवर लगेच करा अप्लाय

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 11 ऑगस्ट: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Maharashtra State Cooperative Bank MSC Bank) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MSC Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) एकूण जागा - 11 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार BE / BTech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी कम्प्युटर सायन्समधून ग्रॅज्युएशन केलं असणं आवश्यक आहे. सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल पेमेंट्सची माहिती असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. रिटायर्ड अधिकाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! राज्यातील 'ही' बँक देतेय तब्बल 85,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अप्लाय ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज कारण्याची शेवटची तारीख - 24 ऑगस्ट 2022
JOB TITLEMSC Bank Recruitment 2022
या पदांसाठी भरतीकनिष्ठ अधिकारी (Junior Officer) एकूण जागा - 11
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार BE / BTech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी कम्प्युटर सायन्समधून ग्रॅज्युएशन केलं असणं आवश्यक आहे. सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल पेमेंट्सची माहिती असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2022
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/mscblsojul22/ या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams

पुढील बातम्या