नागपूर, 01 सप्टेंबर : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर (Maharashtra Remote Sensing Application Center Nagpur) इथे इंजिनिअर्ससाठी (Engineering Jobs) लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सीनियर आरएस आणि जीआयएस सहाय्यक या पदांच्या तब्बल 29 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 06 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
सीनियर आरएस (Senior. RS)
जीआयएस सहाय्यक (GIS Assistant)
पात्रता आणि अनुभव
सीनियर आरएस (Senior RS) - सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा इंजिनिअरिंगची पदवी आवश्यक.
जीआयएस सहाय्यक (GIS Assistant) - CIVIL इंजिनिअरिंगची पदवी आवश्यक.
हे वाचा - BOM Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 198 जागांसाठी बंपर भरती; आजच करा अप्लायमुलाखतीचा पत्ता
MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर -440010
मुलाखतीची तारीख - 06 सप्टेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mrsac.gov.in/MRSAC/ या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.