Home /News /career /

Engineer उमेदवाराचं नशीब उजळणार; MMRDA देणार तब्बल 2,16,600 रुपये पगाराची नोकरी; इथे करा Apply

Engineer उमेदवाराचं नशीब उजळणार; MMRDA देणार तब्बल 2,16,600 रुपये पगाराची नोकरी; इथे करा Apply

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2022 असणार आहे.

  मुंबई, 31 मे: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Mumbai Metropolitan Region Development Authority) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MMRDA Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य अभियंता (स्थापत्य) – मेट्रो, उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप. अभियंता ग्रा. I/ सहाय्यक अभियंता (स्थापत्य). या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती मुख्य अभियंता – मेट्रो (Chief Engineer – Metro) उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (Dy. Chief Engineer /Superintending Engineer) कार्यकारी अभियंता (Executive Engineer) उप. अभियंता ग्रा. I/ सहाय्यक अभियंता (Dy. Engineer Gr. I/ Assistant Engineer) एकूण जागा - 15 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य अभियंता – मेट्रो (Chief Engineer – Metro) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Civil इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. MH CET Exam: विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, CET बरोबरच 12वीचे मार्क्सही असणार IMP उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (Dy. Chief Engineer /Superintending Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Civil इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. कार्यकारी अभियंता (Executive Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Civil इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उप. अभियंता ग्रा. I/ सहाय्यक अभियंता (Dy. Engineer Gr. I/ Assistant Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Civil इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार मुख्य अभियंता – मेट्रो (Chief Engineer – Metro) - 1,31,100 - 2,16,600 रुपये प्रतिमहिना उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (Dy. Chief Engineer /Superintending Engineer) - 78,800-2,09,200 कार्यकारी अभियंता (Executive Engineer) - 67,700-2,08,700 उप. अभियंता ग्रा. I/ सहाय्यक अभियंता (Dy. Engineer Gr. I/ Assistant Engineer) - 56,100-1,77,500 ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, 8वा मजला, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051. Railway Jobs: 10वी उत्तीर्णांनो, 'या' संधीचं करा सोनं; उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वेत 5636 जागा रिक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 जून 2022
  JOB TITLEMMRDA Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीमुख्य अभियंता – मेट्रो (Chief Engineer – Metro) उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (Dy. Chief Engineer /Superintending Engineer) कार्यकारी अभियंता (Executive Engineer) उप. अभियंता ग्रा. I/ सहाय्यक अभियंता (Dy. Engineer Gr. I/ Assistant Engineer) एकूण जागा - 15
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य अभियंता – मेट्रो (Chief Engineer – Metro) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Civil इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (Dy. Chief Engineer /Superintending Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Civil इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. कार्यकारी अभियंता (Executive Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Civil इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उप. अभियंता ग्रा. I/ सहाय्यक अभियंता (Dy. Engineer Gr. I/ Assistant Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Civil इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगारमुख्य अभियंता – मेट्रो (Chief Engineer – Metro) - 1,31,100 - 2,16,600 रुपये प्रतिमहिना उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (Dy. Chief Engineer /Superintending Engineer) - 78,800-2,09,200 कार्यकारी अभियंता (Executive Engineer) - 67,700-2,08,700 उप. अभियंता ग्रा. I/ सहाय्यक अभियंता (Dy. Engineer Gr. I/ Assistant Engineer) - 56,100-1,77,500
  अर्ज करण्यासाठीचा पत्ताप्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, 8वा मजला, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mmrda.maharashtra.gov.in/home या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Mumbai

  पुढील बातम्या