Home /News /career /

Job Alert: मीरा भाईंदर महानगरपालिकेत 'या' पदांसाठी भरती; या पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

Job Alert: मीरा भाईंदर महानगरपालिकेत 'या' पदांसाठी भरती; या पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

मुलाखतीची तारीख 12 आणि 13 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    मीरा-भाईंदर, 08 ऑगस्ट:  मीरा भाईंदर महानगरपालिकेत (Mira Bhayandar Municipal Corporation) लवकरच वैद्यकीय पदांसाठी भरती असणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम आणि लॅब टेक्निशियन या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. थेट मुलाखतीची तारीख 12 आणि 13 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer) स्टाफ नर्स (Staff Nurse) एएनएम (ANM) लॅब टेक्निशियन  (Lab Technician) शैक्षणिक पात्रता वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer) - MBBS डिग्री आवश्यक. स्टाफ नर्स (Staff Nurse) - बारावी उत्तीर्ण, नर्सिंगचं ट्रेनिंग असणं आवश्यक. एएनएम (ANM) - दहावी उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूटमधून ANM कोर्स आवश्यक. लॅब टेक्निशियन  (Lab Technician) - बी.एस.सी. आणि अनुभव असल्यास प्राधान्य. हे वाचा - Job Alert: महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये तब्बल 3466 पदांसाठी मेगाभरती अर्ज पाठवण्याचा पत्ता - नगर भवन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, तिसरा मजला, मीरा भाईंदर महानगरपालिका, मंडळी तलाव, भाईंदर पश्चिम, मीरा भाईंदर, महाराष्ट्र 401101. मुलाखतीची तारीख -  12 आणि 13 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी https://www.mbmc.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या