मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी इथे 46 जागांसाठी मोठी पदभरती; या पत्त्यावर थेट होणार मुलाखत

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी इथे 46 जागांसाठी मोठी पदभरती; या पत्त्यावर थेट होणार मुलाखत

मुलाखतीची तारीख 31 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 31 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 31 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

चंद्रपूर, 23 ऑक्टोबर: महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (Maharashtra Institute of Pharmacy)  इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MIP Chandrapur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता,, ग्रंथपाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल कम लिपिक, लॅब अटेंडंट / शिपाई या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 31 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

प्राध्यापक (Professor)

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

व्याख्याता (Lecturer)

ग्रंथपाल (Librarian)

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician)

लेखापाल कम लिपिक (Accountant cum Clerk)

लॅब अटेंडंट / शिपाई (Lab Attendant / Peon)

MPSC आयोगाचा पारदर्शक पाऊल, विद्यार्थ्यांना मिळणार उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज!

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्राध्यापक (Professor) - UGC च्या नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - UGC च्या नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - UGC च्या नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.

व्याख्याता (Lecturer) - UGC च्या नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.

ग्रंथपाल (Librarian) - UGC च्या नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) - UGC च्या नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.

लेखापाल कम लिपिक (Accountant cum Clerk) - UGC च्या नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.

लॅब अटेंडंट / शिपाई (Lab Attendant / Peon) - UGC च्या नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.

मुलाखतीचा पत्ता

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, चौगन फाटा, बेताळा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, महाराष्ट्र 442401.

मुलाखतीची तारीख - 31 ऑक्टोबर 2021

Government Jobs : येथे इंजिनिअरसह अनेक पदांच्या भरती, जाणून घ्या सविस्तर

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब