नवी दिल्ली, 24 ऑगस्ट: भारताच्या गृह मंत्रालयात (Ministry of Home Affairs) काही रिक्त पदांसाठी लवकरच पदभरती (MHA Recruitment 2021) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक संचालक आणि केअर टेकर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (Government Jobs) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
सहाय्यक संचालक (Assistant Director)
केअर टेकर (Care Taker)
शैक्षणिक पात्रता
सहाय्यक संचालक (Assistant Director) - शासकीय कामाचा अनुभव आणि संबंधित शिक्षण आवश्यक.
केअर टेकर (Care Taker) - शासकीय कामाचा अनुभव आणि संबंधित शिक्षण आवश्यक.
(अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी)
हे वाचा - कोकण रेल्वेत नोकरीची मोठी संधी; थेट काश्मीरला मिळेल पोस्टिंग
इतका मिळणार पगार
सहाय्यक संचालक (Assistant Director) - 56,100-1,77.500/- रुपये प्रतिमहिना
केअर टेकर (Care Taker) - 5200-20220/- रुपये प्रतिमहिना
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 08 सप्टेंबर 2021
सहाय्यक संचालक (Assistant Director) -नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
केअर टेकर (Care Taker)- नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.