Home /News /career /

रक्षा मंत्रालयात दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी; या पदांसाठी करा अर्ज

रक्षा मंत्रालयात दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी; या पदांसाठी करा अर्ज

ग्रुप C आणि ग्रुप D पदांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतील.

    मुंबई, 03 जुलै: भारतीय रक्षा मंत्रालयात (Ministry of Defence Recruitment 2021)  लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जरी करण्यात आली आहे. मजूर (Worker), चौकीदार (Watchman) आणि ड्रायव्हर (Driver) पदासाठी ही पदभरती होणार आहे. ग्रुप C आणि ग्रुप D पदांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतील. या पदासाठी भरती मजदूर  - 07 चौकीदार - 05 सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD) - 01 एकूण जागा - 13 हे वाचा -दहावी पास उमेदवारांसाठी आता सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; या कंपनीमध्ये भरपूर जागा शैक्षणिक पात्रता मजदूर  -  10वी उत्तीर्ण चौकीदार - 10वी उत्तीर्ण सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD) - 10वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालवण्याचा किमान 02 वर्षांचा अनुभव नोकरीचं ठिकाण- पुणे आणि मुंबई  या पत्त्यावर पाठवा अर्ज - Officer Commanding, FOL Depot Kirkee, Opposite Khadki Railway Station, Near Range Hills, PIN – 411 020 (Maharashtra) अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 24 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या