Home /News /career /

JOB ALERT: 10वी पास उमेदवारांसाठी 'या' मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नोकरीची मोठी संधी; 67 पदांसाठी लगेच करा अर्ज

JOB ALERT: 10वी पास उमेदवारांसाठी 'या' मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नोकरीची मोठी संधी; 67 पदांसाठी लगेच करा अर्ज

मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर

मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2022 असणार आहे.

    मुंबई, 20 जून: मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर (Army HQ Southern Command Military Hospital Ahmednagar) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Military Hospital Ahmednagar Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. स्वयंपाकी, वार्ड सहायिका या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती स्वयंपाकी (Cook) वार्ड सहायिका (Ward Assistant) एकूण जागा - 67 JEE Mains 2022: परीक्षा तोंडावर पण अजूनही प्रवेशपत्र नाही; कधी होईल जारी? बघा शैक्षणिक पात्रता आणि अनुभव स्वयंपाकी (Cook) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. वार्ड सहायिका (Ward Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता पीठासीन अधिकारी (BOO-III), मुख्यालय दक्षिणी कमांड, c/o मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर 60,000 रुपये पगाराची नोकरी कारायचीये? मग घाई करा; आताच पाठवून द्या अर्ज अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 02 ऑगस्ट 2022
    JOB TITLEMilitary Hospital Ahmednagar Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीस्वयंपाकी (Cook) वार्ड सहायिका (Ward Assistant) एकूण जागा - 67
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव स्वयंपाकी (Cook) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. वार्ड सहायिका (Ward Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज करण्यासाठीचा पत्तापीठासीन अधिकारी (BOO-III), मुख्यालय दक्षिणी कमांड, c/o मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://indianarmy.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert

    पुढील बातम्या