Home /News /career /

मोठी संधी! पुण्यातील 'या' मोठ्या कंपनीत मिळेल 1 लाख रुपये पगाराची नोकरी; चान्स सोडू नका; इथे करा अर्ज

मोठी संधी! पुण्यातील 'या' मोठ्या कंपनीत मिळेल 1 लाख रुपये पगाराची नोकरी; चान्स सोडू नका; इथे करा अर्ज

म्यूनिशन इंडिया लिमिटेड पुणे

म्यूनिशन इंडिया लिमिटेड पुणे

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2022 असणार आहे.

  मुंबई, 09 मे: म्यूनिशन इंडिया लिमिटेड पुणे (Munitions India Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MIL Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. एचआर सल्लागार, कंपनी सचिव या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती एचआर सल्लागार (HR Consultant) कंपनी सचिव (Company Secretary) एकूण जागा - 02 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एचआर सल्लागार (HR Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी PG diploma in Management/Labour Welfare/Industrial Relations/ पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी PM/IR/HRD/HRM मध्ये पूर्ण वेळ MBA केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 20 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. JOB ALERT: बँकेत नोकरीची संधी सोडू नका; 'या' को-ऑप बँकेत विविध पदांसाठी Vacancy
  कंपनी सचिव (Company Secretary) -
  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Company Secretary पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच LLB/CA शिक्षण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांकडे ICSI Institute ची मेंबरशिप असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा प्रदीर्घ अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार एचआर सल्लागार (HR Consultant) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना कंपनी सचिव (Company Secretary) - 85,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता म्यूनिशन इंडिया लिमिटेड, दुसरा मजला, न्याती युनिटी, नगर रोड, येरवडा, पुणे- 411006 / careers@munitionsindia.co.in ग्रॅज्युएट उमेदवारांनो, कोकणात तब्बल 1,77,500 रुपये पगाराची नोकरी; इथे करा अर्ज
  अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 21 मे 2022
  JOB TITLEMIL Pune Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीएचआर सल्लागार (HR Consultant) कंपनी सचिव (Company Secretary) एकूण जागा - 02
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एचआर सल्लागार (HR Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी PG diploma in Management/Labour Welfare/Industrial Relations/ पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी PM/IR/HRD/HRM मध्ये पूर्ण वेळ MBA केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 20 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. कंपनी सचिव (Company Secretary) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Company Secretary पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच LLB/CA शिक्षण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांकडे ICSI Institute ची मेंबरशिप असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा प्रदीर्घ अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगारएचआर सल्लागार (HR Consultant) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना कंपनी सचिव (Company Secretary) - 85,000/- रुपये प्रतिमहिना
  अर्ज करण्यासाठीचा पत्ताम्यूनिशन इंडिया लिमिटेड, दुसरा मजला, न्याती युनिटी, नगर रोड, येरवडा, पुणे- 411006 / careers@munitionsindia.co.in
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://munitionsindia.co.in/ या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Pune

  पुढील बातम्या